पुरस्काराने कार्य करण्याची प्रेरणा मिळते- प्रा डॉ संतोष हुशे...
अकोला प्रतिनिधी सामाजिक सांस्कृतिक कला साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणारी संस्था म्हणून तरुणाई फाउंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक आरोग्य क्रीडा अभिनय कृषी पत्रकारिता शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महानुभावांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या निमित्ताने वसंत सभागृह येथे तिसरे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नुकतेच आकोला येधे घेण्यात आले महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या महानुभावांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये सुनीता तागवान आरमोरी वसंत ताकवत चंद्रपूर डॉक्टर मनोहर घुगे अकोला प्रमोद पंत मूर्तिजापूर प्रा राजकन्या खिन् खिनेप्राध्यापक साजिदके शाह दिगंबर पवार मंगेश सरनाईक सोमया अली गणेश बोथे रजनी देशमुख काळे अनिकेत देशमुख हिंगोली राहुल भगत अकोला डॉ मनोहर घुगे अकोला महादेव शिरभाते पल्लवी राखोडे वामन झूजारे प्रतिभा बारी आकाश डायलकर आधी समाजसेवकांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी विचार पिठावर ओबीसी नेते प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे प्राध्यापक सदाशिव शेळके कुणाल मेश्राम न्नरय नारायण अंधारे तुळशीराम बोबडे वनिता गावंडेयांची विशेष उपस्थिती होती
पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना हुशे म्हणाले की पुरकराने सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते तरुणाई फाउंडेशन गेल्या 13 वर्षापासून हे काम सातत्याने करत असून त्यानिमित्त सामाजिक दायित्वात्यानिमित्त सामाजिक दायित्वात दायित्व स्वीकारून कुणीतरी शाबासकीची थाप या समाजसेवकांवर पाडली पाहिजे तेव्हाच कुठे त्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनुभवांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन सोहळ्याच्याा प्रसंगी प्रा संतोष हुशे यांनी केले तिसऱ्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्यासत्र क्रमांक चार मध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा ठेवण्यात आला होता......कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव लुले यांनी तर आभार धीरज चावरे यांनी मानले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



0 टिप्पण्या