शिवणीत तरुणावर प्राणघातक हल्ला, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
अकोल्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राहुल नगर शिवणी येथे तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे, दारूच्या पैशासाठी आकाशने तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला, ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कॉन्स्टेबल अतहर खान याने आकाशला नेहरू पार्क येथून पाठलाग करताना फिल्मी स्टाईलमध्ये पकडून ताब्यात घेतले आहे तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



0 टिप्पण्या