Ticker

6/recent/ticker-posts

नगर परिषद काॅलनी अकोला येथे प्रजासत्ताक दिन

नगर परिषद काॅलनी अकोला येथे प्रजासत्ताक दिन




 दि.26जानेवारी 2023 उत्साहात साजरा. आज दि.26जानेवारी 2023 ला सकाळी 9.30वाजता "भक्तीधाम परीसर नगर परिषद काॅलनी गौरक्षण रोड अकोला" येथे 74वा प्रजासत्ताक दिन बहुसंख्येने उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळेस ध्वजारोहण आदरणीय सिनियर सिटीजन महिला श्रीमती शशीकलाबाई गडेकर वय-वर्ष 92 रा. न.प.काॅलनी अकोला यांचे हस्ते व श्री श्याम परशरामजी गोटफोडे अध्यक्ष नगर परिषद कर्मचारी वर्ग-3 ग्रुहनिर्माण सहकारी संस्था म.अकोला र.नं. महा/159/ अकोला यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी मा. श्री बाळ काळणे वन्यजीव संरक्षक राज्यस्तरीय पुरूस्कार प्राप्त राष्टीय व जागतिक स्तरावर यांच्या उल्लेखनीय कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे यांचा श्री श्याम परशरामजी गोटफोडे अध्यक्ष यांचे हस्ते उपस्थित मान्यवर वरिष्ठ नागरिक महिला युवक युवती विद्यार्थी यांच्या समक्ष त्यांना पुष्पगुच्छ मेडल व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. श्री प्रविणभाऊ इंगळे यांचे हस्ते चि.आदित्य सोनोने यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्री गडेकर सर यांनी केले.शेवटी रॅली काढण्यात आली


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या