गरजवंतााना कपद्यांचा स्वेटर बिस्किटाचा वाटप
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष: विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास विभाग सुरेश जी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पंकज भाऊ वाढवे जिलाध्यक्ष व रोशनी फाउंडेशन अकोला यांचा हस्ते गरजवंतााना कपद्यांचा स्वेटर बिस्किटाचा वाटप करण्यात आला.
अशी माहीती जिल्हा उपाध्यक्ष विकास दिवेकर यांनी दिली. तसेच कार्यक्रमाला लहू रोडे, नागेश संदल, निलेश तोरणे, प्रकाश टेकाडे, निखिल रामटेके, अरबाज कुरेशी, जिला संगठक राज खोखरे, जिला संघटक हर्षल वाढवे , जिला उपाध्यक्ष अविनाश गायकवाड,सोशल मीडिया प्रमुख निशांत इंगळे,सोशल मीडिया प्रमुख दिपक वानखडे ईतर पदाधिकारी कार्यक्रमआला उपस्थित होते.
0 टिप्पण्या