Ticker

6/recent/ticker-posts

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा निषेध !

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा निषेध !


आज दिनांक १७ डिसेंबर 2022 शनिवार रोजी भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्या वतीने पातूर येथे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पुतळा जाळून निषेध करण्यात आले ,यावेळी उपस्थित म्हणून तालुका अध्यक्ष रमन जैन ,विजयसिंह गहिलोत ,प्रेमानंद श्रीरामे ,चंद्रकांत अंधारे ,राजु उगले ,अभिजीत गहिलोत ,अनंता बगाडे ,मंगेश गाडगे ,विनेश चव्हाण ,सचिन ढोणे ,संदीप तायडे ,दिलीप बगाडे ,गणेश गाडगे ,अबुल हसन खा ,राजेश आवटे ,संजय गोतरकार ,मंगेश केकन ,सचिन बारोकार ,द्न्यानेश्वर जाधव ,किरण टप्पे ,गणेश गिरी ,भागवत खंडारे ,कु.रुपाली राऊत ,सौ.वनिता बगाडे ,डिगांबर गोतरकर ,सतीश ईंगळे ,सचिन शेवलकार ,निलेश जाधव ,संतोष तिवाले ,डा.मोरे ,चिकटे गुरुजी व कार्यकर्ते उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या