Ticker

6/recent/ticker-posts

सुषमा अंधारे व संजय राऊत यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी

सुषमा अंधारे व संजय राऊत यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी


अकोला
महाराष्ट्राच्या संतांचा संस्कृतीचा देविद हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे व संजय राऊत यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच त्यांनी जाहीर रूपात वारकरी संप्रदायाची माफी मागावी वारकऱ्यांच्या संदर्भात दररोजपणे अंधारे ठिकाणी करत आहे परंतु शिवसेना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणते आणि जाहीर रूपात अशा प्रकारचा अपमान करणे महाराष्ट्राच्या संताचा व हिंदू देवतांचा अपमान करणे , चा इतिहास जनतेसमोर मांडणे हा प्रकार सर्रासपणे संजय राऊत व सुषमाताई अंधारे करत आहे यासंदर्भात जनजागृती करून संतांचा मान सहन करण्यात येणार नाही असा इशारा भारतीय जनता पक्ष अध्यात्म आघाडीने आज जिल्हाधिकारी यांना आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली भेटून निवेदन सादर केले.


केवळ स्वतःला शहाणपणा शहाणपणा समजून इतरांचा अपमान करणे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कडून सातत्याने सुरू आहे. यासंदर्भात वारकऱ्या संप्रदायाने दखल घेऊन राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे वारकऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संबोधून अपमान करण्याचा प्रकार असून या विरोधात भारतीय जनता पक्ष जन आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी पद्माकर मोरे राजू धोटे संजय गोटफोडे, संतोष पांडे ह भ प यादगिरी महाराज ह भ प पांडे महाराज ह भ प टोलमारे महाराज,; कृपया ह भ प यादव महाराज ह भ प गावंडे महाराज, ज्ञानेश्वर यादगिरे श्रीकांत गावंडे संजय झाडो कार, रूपा रेल विकी ठाकूर शाम झटले सुरेंद्र चव्हाण, मोहकर महाराज ह भ प महाकार, ओम भरणे महाराज, गुरुदत्त महानकार निवेदन सादर केले. आमदार वसंत खंडेलवाल यांनी राज्य शासनाने याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली व वारकऱ्यांच्या भावना जपण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या