भाजपा मध्य मंडळा वतीने मध्य मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजन दिवाळी भेट
दिवाळी स्नेह मिलन भाजपा मध्य मंडळा वतीने मध्य मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजन दिवाळी भेट म्हणून कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजक मध्य मंडळ. अध्यक्ष संतोष पांडे,हरीश भाई आलिमचंदानी,संजय गोटफोड,मनोज साहू यांनी केले. संचालन adv.सौरभ शर्मा यांनी केले प्रस्तावना . हरीश भाई अलिमचंदानी आभार प्रदर्शन संतोष पांडे यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे
मा. केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे अकोला जिल्हाचे भाजपा अध्यक्ष आ. रणधीरभाऊ सावरकर पश्चिम चे आमदार गोवर्धनजी शर्मा,आ. वसंत भाऊ खंडेलवाल
महानगर अध्यक्ष विजय भाऊ अग्रवाल महापौर अर्चना ताई मसने,
अनूप शर्मा महानगर सरचिटणीस संजूभाऊ जिरापुरे संजय गोटफोडे ,संजय गोडा,अक्षय गंगाखेडकर ,अकोला महानगरातील मंडळ अध्यक्ष देवाशिष काकड निलेश निनोरे गणेश अंधारे , अमोल घूगे राजेंद्र गिरी जयंता भाऊ मसने, विनोदसींग ठाकुर,तुषार भीरड,पवन महल्ले, नगर सेविका सौ जानवी डोंगरे,सौ चन्दा ठाकुर,सौ रविता शर्मा,सौ उर्मिला पांडे,सौ आशा साहू,सौ गोंदलेकर ,मनीष बाछुका,देवेंद्र तिवारी,नितेश पाली,बंशी चव्हाण,लाला जोगी,विक्की ठाकुर,महेंद्र राजपूत,संतोष अग्रवाल,भूषण इंदौरिया,उमेश तिवारी ,कृष्णा पांडे,आनंद शर्मा,नरेंद्र गवली, राजु शींदे, प्रवीण ठाकुर ,संतोष डोंगरे, सचीन साहरे, संतोष धुरीया प्रीतेश बरम्मय्या बाबा पांडे,। अंकुश पांडे अर्जुन पांडे दिपक संनगाळे वीजय काम्बळे प्रसिद्धीप्रमुख अक्षय जोशी ,संकेत शर्मा, व सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या