Ticker

6/recent/ticker-posts

आकोला पुर्वचे कर्तव्यदक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर यांची किनखेड येथे सांत्वन भेट

आकोला पुर्वचे कर्तव्यदक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर यांची किनखेड येथे सांत्वन भेट


आमदार रणधीरभाऊ सावरकर यांची किनखेड येथे सांत्वन भेट. किनखेड गावचे पोलीस पाटील श्री गजानन पाटील इंगळे यांचेदुर्दैवी निधन झाले.आकोला पुर्वचे कर्तव्यदक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर यांनी सांत्वन भेट दिली.यावेळी श्री संतोषभाऊ शिवरकार श्री मधुकर पाटकर श्री माधवराव बकाल श्री डॉ मनोहर चाकोते श्री रामदास भाऊ नवघरे श्री किशोर बुले श्री विवेक भाऊ भरणे. श्री दत्ता पाटील गावंडे विजय पाटील ईगळे अनिल ईगळे नितिन गोडचवर बाबुराव पाटील ईगळे सुरेंद्र ओईबे ज्ञानेश्वर पाटील भुषण नळे आदी भाजपा कार्यकर्त उपस्थित होते.आ.सावरकर यांनी शोक व्यक्त करून स्व गजानन पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.इंगळे परिवाराला धीर दिला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या