Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन हिवरखेड हद्दीतील नदीकाठी आढळला युवतीचा मृतदेह

पोलीस स्टेशन हिवरखेड हद्दीतील नदीकाठी आढळला युवतीचा मृतदेह

प्रतीनीधी- संतोष माने
पोलीस स्टेशन हिवरखेड हद्दीतील ग्राम शिरला नेमाने गावापासून 200 मीटर हायवे ब्रिजच्या खाली नदीपात्रात एक अनोळखी वय 24 ते 26 दरम्यान महिलेचा मृतदेह आज दिनांक 22/11/22 रोजी सकाळी 7.30 वाजता आढळून आलेला आहे सदर महिलेच्या अंगात पिवळसर रंगाचे टॉप व पांढऱ्या रंगाचे लेगीज उजव्या हातावर ममता असे गोंदलेले आहे कृपया आपल्या गावात अशा प्रकारची मिसिंग महिला असेल तर पोलीस स्टेशन हिवरखेड स. पोलीस निरीक्षक 8888848501 संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक हिवरखेड ठाणेदार यांनी कळवले आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या