Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचे सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी सत्तावीस शेतकऱ्यांना न्याय

 महाराष्ट्राचे सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी सत्तावीस शेतकऱ्यांना न्याय


अकोला
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे नेते व भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी सत्तावीस शेतकऱ्यांना न्याय. मिळून देण्यास आज यश प्राप्त केले आहे.
धामणा येथील यासाठी धरणासाठी शेतकऱ्यांची जमीन पाटबंधारे विभागाने अधिकरण केले होते. परंतु पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी स्थगिती दिली होती. आमदार रणधीर सावरकर यांनीपाटे बंधारे विभागात धडक दिली. अधिकाऱ्यांना जाब विचारून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला व त्यांची रक्कम देण्याचे आदेश ो प्रक्रिया सुरू करण्यात आली.


पाटबंधारे अभियंता वसुलकर, गुल्हाने , चर्चेत भाग घेतला. मुंबईचा अधिकाऱ्यांशी वरिष्ठ मुंबईच्या अधिकाऱ्यांची आमदार सावरकर यांनी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या श्रीकृष्ण पाटीलश्रीकृष्ण पाटील भांबेरे,चंद्र हर्ष भांबेरे ज्ञानेश्वर भांबेरे ,प्रभाकर खारोडे, अशोक खारोडे अशोक खारोडे प्रतीक खारोडे रामेश्वर भांबेरे किसनराव भांबेरे संतोष खारोळे प्रणव खारोडे अरविंद कासार विलास भांबेरे माधव मानकर अभिमन्यू नलकाडे अंबादास उमाळे विवेक भरणे, राजेश बेले शंकरराव वाकोडे चंद्रशेखर पांडे, मधु पाटकर, जयतमसने आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या