Ticker

6/recent/ticker-posts

आदित्य ठाकरे यांनी घेतला राज राजेश्वर दर्शन

आदित्य ठाकरे यांनी घेतला राज राजेश्वर दर्शन 


राज राजेश्वराचे दर्शन संवाद यात्रेनिमित्त अकोल्यात आलेले युवा सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राज राजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिर परिसरात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन राज राजेश्वराला पुष्पहार अर्पण केला आणि दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासमवेत संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत, विरोधी पक्षाने ते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख उपस्थित होते. बाळापूर येथे होणार असलेल्या जाहीर सभेला जाण्यापूर्वी यादी ठाकरे यांनी राज राजेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर बाळापूरला रवाना झाले. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या