अब्दुल सत्तार विरोधात राष्ट्रवादीचे अकोल्यात आंदोलन
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यामुळे अकोल्याच्या धिंग्रा चौकात राष्ट्रवादीकडून अब्दुल सत्तार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून आंदोलन करण्यात आला आहे. यावेळी अब्दुल सत्तारांबद्दल घोषणाबाजी व निदर्शने करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात आला आणि अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सह आंदोलन करण्यात आले.
बाईट अमोल मिटकरी
0 टिप्पण्या