आ. सावरकरांनी वीट उत्पादकांची समस्या सोडविली
अकोला-मोठ्या प्रशासकीय अडचणीमध्ये सापडलेल्या वीट उत्पादकांना आ. रणधीर सावरकर यांनी न्याय मिळवून दिल्याने वीट उत्पादकांमध्ये आनंद निर्माण झाला. जिल्ह्यातील वीट उत्पादकांसमोर निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणीमुळे सर्व वीट उत्पादक त्रस्त झाले होते. अनेकांसमोर कुटुंब कसे चालवायचे याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत वीट उत्पादकांनी आ. रणधीर सावरकर यांची भेट घेतली व आपली समस्या मांडली.
तेव्हा वीट उत्पादकांना घेऊन आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली व पद्धतशीरपणे तोडगा काढला. त्यामुळे वीट उत्पादकांची समस्या निकाली निघाली. मोठ्या अडचणीत सापडलेल्या वीट उत्पादकांचा प्रश्न आ. रणधीर सावरकर यांनी मार्गी लावल्याने वीट उत्पादकांनी आनंद व्यक्त केला व आ. रणधीर सावरकर यांचे आभार व्यक्त केले. वीस हजार परिवारांचा प्रश्न आमदार रणधीर सावरकरांनी अकोट तेलारा बाळापुर बाळापुर पातुर , अकोला तालुका मूर्तिजापूर या भागातील 4 00 400 कुंभार समाज वीट भट्टी त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांचा प्रश्न कामगारांचा प्रश्न योजनेवर आला होता पेरणीवर आला होता.
प्रशासनाच्या जाचक अटी त्यामुळे जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता तसेच घर बांधकाम मागत पडले होते त्यावर आमदार सावरकर यांनी तोडगा काढून प्रशासन व वीट भट्टी यांच्या मालक व कामगार यांच्याशी मध्यस्थ राहून प्रश्न निकाली काढला त्यामुळे कामगार क्षेत्र व वीट भट्टी कामगारांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले हो गया राजेश नागमते अशोक गावंडे विनोद पाटील विखे अतुलविखेमगले जिल्हाधिकारी निरमाअरोरा व डॉक्टर प्राध्यापक संजय खडसे प्राध्यापक संजय खडसे, महसुलीअधाधीकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या