Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी अकोला महानगर तर्फे 26/11 मधील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

भारतीय जनता पार्टी अकोला महानगर तर्फे 26/11 मधील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली


अकोला
महाराष्ट्राच्या व देशाच्या संरक्षणासाठी शहीद होणाऱ्यांना अभिवादन करणे व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे व पाकिस्तानी तत्वांना धडा शिकवणाऱ्या राष्ट्र भक्तांना नमन करणे हे कर्तव्य असल्याचे महाराष्ट्र प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी प्रतिपादन केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज भारतीय जनता पार्टी कार्यालय तसेच गोरक्षण रोड येथील हुतात्मा स्मारक इथे पातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
      

 आज दिनांक 26 नवंबर 2022 ला दुपारी 4.00 वाजता हुतात्मा स्मारक,नेहरू पार्क रोड, येथे 26नोव्हेंबर 2018 ला शहीद झालेले विर जवान शहीद यांना भावपूर्ण श्रद्धांजलि खा श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री गोवर्धनजी शर्मा, आमदार श्री वसांतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ अर्चनाताई मसने, श्री किशोरभाऊ मांगटे पाटील, यांच्या उपस्थितीत माधव मानकर, संजय जिरापुरे, संजय गोटफोडे, संजय गोडा, पवन महल्ले, विनोद मनवानी, गिरीश जोशी,संतोष पांडे,अनुप शर्मा,सिद्धार्थ शर्मा, सौ चंदाताई शर्मा,सौ सुमनताई गावंडे, सौ चंदाताई ठाकूर, सौ जान्हवी डोंगरे, सौ नीता बागडे, हरीश अलीमचंदाणी, रवींद्र भन्साळी,हिरा कृपलानी,मनीष बुंदेले मनोज साहू, सिद्धार्थ उपरवाट, श्रीकांत गावंडे,संतोष अग्रवाल, चंद्रकांत रुपारेल, मोहन पारधी, अक्षय जोशी, मयुर जाधव, संजय झाडोकार, कुणाल शिंदे, कपिल बुंदेले,रितेश जमणारे संतोष डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मानवंदना देऊन शहिदांना नमन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी अकोला कार्यालय येथे संविधान दिन साजरा


अकोला
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज संविधान दिवस म्हणून महानगरात 45 ठिकाणी कार्यक्रम घेऊन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व संविधानात पुस्तिकेचे पूजन करून संविधान वाचन करण्याचा कार्यक्रम भाजपा तर्फे करण्यात आला संविधानामुळे समाजातील सर्व घटकांना न्याय मिळाला असून संविधानाने हे देश चालला असून काही राजकीय पक्ष यांनी सत्तेचा दुरुपयोग करून 45 वर्षे केले. आहे परंतु*नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं वापर करून आदिवासी मागासवर्गीय वंचितांना न्याय देण्याचं काम गेल्या आठ वर्षापासून सातत्याने सुरू असल्याचे पतीपादन भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले
आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी यांच्यामुळे आज देश एकसंध असून सबका साथ सबका विकास सबका प्रयासाने देशाला सुजलाम करण्याचा काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असून अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा व विश्वास असल्यामुळे तसेच अकोला महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त राखीव मत ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नगरसेवक विजयी झाले यामुळे समाजातील सर्व घटकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर असल्याचाही आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी संविधानाचे वाचन प्राचार्य सजय गोटफोडे यांनी केले भारतीय जनता पक्षाच्या साई मंडळात 45 ठिकाणी शाळा महाविद्यालय तसेच वस्त्यांमध्ये संविधान पुस्तिकेचे पूजन होऊन संविधानाचे वाचन करून घटना शिल्प बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले .


       खा श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री गोवर्धनजी शर्मा, आमदार श्री वसांतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ अर्चनाताई मसने,श्री तेजरावजी थोरात, श्री किशोरभाऊ मांगटे पाटील, यांच्या उपस्थितीत माधव मानकर, संजय जिरापुरे, संजय गोटफोडे, संजय गोडा, मनीराम ताले, पवन महल्ले, विनोद मनवानी, गिरीश जोशी,संतोष पांडे,अनुप शर्मा,सिद्धार्थ शर्मा, अमोल साबळे,मंगेश सावंग, बाळकृष्ण गायकवाड, सौ चंदाताई शर्मा,सौ सुमनताई गावंडे, सौ चंदाताई ठाकूर, सौ जान्हवी डोंगरे, सौ नीता बागडे, हरीश अलीमचंदाणी, मनीष बुंदेले मनोज साहू, सिद्धार्थ उपरवाट,डॉ प्रणव कोल्हे, श्रीकांत गावंडे,संतोष अग्रवाल, मोहन पारधी, अक्षय जोशी, मयुर जाधव, संजय झाडोकार,रवी दुतोडे, कपिल बुंदेले, संतोष डोंगरे, वसंत मानकर, बंशी चव्हाण,
आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय जीरापुरे तर प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन गिरीश जोशी यांनी केले

राजेश्वर कॉन्व्हेन्ट मध्ये संविधान दिन



भाजपा पश्चिम उत्तर मंडळातर्फे राजेश्वर कॉन्व्हेन्ट मध्ये संविधान दिन उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.यासाठी राजेश्वर शाळेचे सचिव श्री पारसकर सर,पश्चिम उत्तर मंडळ अध्यक्ष श्री निलेश भाऊ निनोरे,श्री वैभव मेहरे,नगरसेविका सौ.वैशाली ताई शेळके,नगरसेवक श्री सतीशजी ढगे,नगरसेविका सौ.रंजना विंचनकर,नगरसेवक श्री तुषार जी भिरड,सौ.रश्मी कायंदे,माधुरी क्षीरसागर,सौ.साधना येवले,सौ. विजया देशमुख,सौ.सुषमा शुक्ला,श्री.श्याम विंचनकर,श्री वसंत मानकर,श्री रवि दुतोंडे,श्री सतीश येवले,बुंदेले,श्री सुनील उंबरकर,तसेच शाळेचे सर्व शिक्षक,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संविधान दिवस साजरा करण्यात आला.



महारा
ष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या