Ticker

6/recent/ticker-posts

सैयद मोहसीन उर्दु हायस्कुल येथे संविधान दिवस मोठया उत्साहत साजरा

सैयद मोहसीन उर्दु हायस्कुल येथे संविधान दिवस मोठया उत्साहत साजरा


आज दि : 26 नोव्हेंबर 2022 रोजी यंग मुसलीम एज्युकेशन ॲड सोशल वेलफेअर सोसायटी पात्र दवारा संचालीत सैयद मोहसीन उर्दु हायस्कुल ॲड ज्युनियर कालेज शिवणी येथे संविधान दिवस मोठया उत्साहत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्य्यक्षस्थाी संतोश बी मोरे सर तर प्रमुख अतिथी महणुन जितेद्रकुमार दाभाडे सर सैयद मोहिब इकबाल सर व गावातील प्रतीष्ठीत नागरीक उपस्थित होते.


             सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला हार अर्पण करुन झाली व त्यानंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक असीमोदीन यानी कार्यक्रमाची प्रसतावना केली व नागरीकानां आवहन केले की आपल्या अधिकारापेक्षा कर्तव्यची दक्षता घ्यावी. अशा प्रकारे विधार्थ्याना र्मागदर्श्न केले व त्याच प्रमाने शाळेतील विधारर्थीनी मसीरा परवीन शेख अनीस अजल्फा अनम फीरदोस मो इदरीस यानी सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले. संविधाना बाबत जन जाग़ती व्हावी या करीता आमच्या शाळेत संविधान यात्रा काढण्यात आली व त्या मध्ये संविधाना ची प्रसतविका मुलभुत हक्क कर्तव्या व जवाबदारी संविधानातील महत्वाची कलमे ठळक रीत्या दीसतील असे बॅनर्स पोसटर्स वापरण्यात आले व त्याच प्रमाणे निबंध भित्तीपत्रके व सांस्क़तीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन अश्फीया नाज मो आसीफ यानी केले. तर आभार परदर्शन मो अनवारोदीन सर यानी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शमशेर खान मो जाहीद अजमतुलाह खान काजी मोइनोदीन मो फारुक अब्दुल शकुर सैयद वसीम उपस्थेत होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या