Ticker

6/recent/ticker-posts

आगर सर्कल येथे आढावा मीटिंग संपन्न

आगर सर्कल येथे आढावा मीटिंग संपन्न


वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुका-
 श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व जिल्हाध्यक्ष मा.प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे* यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुका कार्यकारणीचा विस्तार करणे व आगर सर्कल मधील आगर गाव येथे नवीन कार्यकारिणी करणे संदर्भात सदर मीटिंग आयोजीत करण्यात आली .


मीटिंग करिता प्रमुख पदाधिकारी अकोला तालुकाध्यक्ष देवराव भाऊ राणे, अकोला तालुका महासचिव शरद भाऊ इंगोले, अकोला तालुका प्रसिद्धी प्रमुख मोहन भाऊ तायडे अकोला तालुका संघटक डॉ. राजूरकर देवानंद भाऊ तायडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिश शिरसाट होते. प.स.अकोला सदस्य किशन सोळंके, श्रीधर गोपनारायण सचिन शिरसाट, दहीहाडा सर्कल मधील वसीम भाऊ काझी, सतीश भाऊ निमकर, संजय भाऊ आठवले, चरण शिरसाट, श्रीकृष्ण बावने ,सोपान खरात, मिलिंद खरात, अजय खरात, आकाश गोपनारायण युवराज वानखडे, संजय वानखडे, प्रकाश तेलगोटे ,विजय शिरसाट, अनिरुद्ध गोपनारायण ,अनिकेत गोपनारायण, ऋषिकेश गोपनारायण ,विशाल गोपनारायण ,प्रतिमेश गोपनारायण ,तेजस गोपनारायण , वैभव गोपनारायण ,शुभम तेलगोटे , राहुल इंगळे, अंकित इंगोले, रणजीत शिरसाट, निखिल इंगळे, योगराज शिरसाट,पद्ममाकर शिरसाट, दादाराव शिरसाट, नितीन शिरसाट, रोहित शिरसाट, सतीश शिरसाट, नदीम शहा माणिक के. शिरसाट, अक्षय ओवे ,राजेश शिरसाट, पंकज तायडे, माणिक शिरसाट अक्षय शिरसाट, विशाल नरेश शिरसाट, विशाल शिरसाट, वानखडे, पंकज बागडे, अनिल भाऊ शिरसाट, करण शिरसाट, सर्वजन उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष भा .बौद्ध मा. अकोला शेषराव शिरसाट यांनी केले आभार प्रदर्शन मोहन तायडे माजी उपसरपंच आगर यांनी केले. 
*वंचित बहुजन आघाडी*
 *आगर सर्कल गाव आगर *


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या