नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने हर्षोल्लासाने साजरी करण्यात आली गांधी जयंती
दिनांक 2 अक्टूबर 2022 ला स्थानीय गांधी जवाहर पार्क येथे नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने गांधी जयंती उत्साहने साजरी करण्यात आली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हारअर्पण करुण संस्थापक अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन कु. सुमय्या अली यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टकले व 153व्या जयंती निमित्याने जिल्हया भरात झाड़े लावणे आनी स्वच्छता ठेवण्याचे संकल्प घेतले या वेळी संस्थापक अध्यक्षा कु.सुमय्या अली, नारी शक्ति अश्विनी बोरकर ,पूजा इंगळे,किरण वानखडे, जया वानखड़े, अश्विनी साल्वे, गायत्री, भक्ति व आदी पदाधिकारी उपस्थित होते
0 टिप्पण्या