Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या युवक जिल्हाध्यक्ष पदी राहुल खाडे

भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या युवक जिल्हाध्यक्ष पदी राहुल खाडे



अकोला

भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या युवक जिल्हाध्यक्ष पदी राहुल खाडे यांची नियुक्ती करण्यात आली. फोरम चे अकोला जिल्हाध्यक्ष आकाश राजेंद्र जंजाळ यांच्या हस्ते व संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अयुब भाई कच्ची, अर्शद कच्ची राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग व राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख शोयेब कच्ची यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 


राष्ट्रीय अध्यक्ष अयुब भाई कच्ची यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार, वंचित- बहुजन,शोषित, पीडित महिला पुरुष, शेतकरी,विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक, अपंग, मजूर वर्ग, तथा सुशिक्षित बेरोजगार यांच्या मानव अधिकारांसाठी न्याय व हक्कासाठी निपक्षपणे कार्य करण्यासाठी सदैव तत्पर तथा कटिबद्ध असा मानस राहुल सं खाडे यांनी व्यक्त केला....


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या