Ticker

6/recent/ticker-posts

गांधीग्राम येथील पुलाला खालच्या बाजूने मधोमध पडल्या भेगा अकोट अकोला मार्ग करण्यात आला आहे बंद

गांधीग्राम येथील पुलाला खालच्या बाजूने मधोमध पडल्या भेगा 

अकोट अकोला मार्ग करण्यात आला आहे बंद


सर्व अकोला ते अकोट मार्गावरील वाहतूकदार व प्रवाशांना सूचना 





गांधीग्राम येथील पुलाची परिस्थिती बिकट झालेली आहे,आज सकाळी पुलाला खालच्या बाजूने मधोमध मोठी किर पडली आहे, व वरच्या बाजूने पूल (रस्ता) खाली दबला आहे,येथे एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अकोला ते अकोट मार्गावरील वाहतूक ही इतर मार्गाने वळविण्यात आलेली आहे व गांधीग्राम पूल हा वाहतुकीकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तरी अकोला ते अकोट मार्गावरील वाहतूक दराने इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. असे आव्हान दहीहांडा पोलीस  स्टेशन चे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी केले आहे.


 सुरेंद्र राऊत 
ठाणेदार ,पोलीस स्टेशन दहीहंडा जिल्हा अकोला

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या