Ticker

6/recent/ticker-posts

क्षय रोग पीड़िताना जीवनउपयोगी सामग्री

क्षय रोग पीड़िताना जीवनउपयोगी सामग्री 


अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील क्षय रोग मुक्त करण्याचा संकल्प केला असून या संकल्पना प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकांनी सक्रिय योगदान घेऊन या संदर्भात जनजागृती व रुग्णांना मदतीचा हात घेऊन भविष्यात रोग पसरू नये दक्षता घेण्यात साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण पंधरा वाडा रुग्णाशी संपर्क करून त्यांना मदतीचा हात देण्याचा काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
भाजपा दक्षिण मंडळ महानगर तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश अंधारे हे होते .
यावेळी क्षयरोग रुग्णांना विविध साहित्य करण्यात आले तसेच क्षयरोग नियंत्रण व शोध मोहीम कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला व यानिमित्त जनजागृती फलका शुभारंभ आमदार शर्मा माझी स्थायी समिती संजय बडोणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन मनीष बुंदेले यांनी केले तर प्रास्ताविक पुरुषोत्तम तायडे आभार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रघुवीर पांडे कन्हैया आहुजा, शारदा खेडकर, बालटाले , चंदा शर्मा, आधी अथक परिश्रम घेतले.


सेवा पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत 
आपल्या देशाचे पंतप्रधान.नरेंद्रजी मोदी ह्यांचा वाढदिवस दिनांक १७ सप्टेंबर ते गांधी जयंती ०२ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण भारतभर सेवा सप्ताह साजरा करीत आहोत. विविध क्षेत्रात आपली सेवा चोखपणे बजावणारे सेवाकर्मी ह्यांना धन्यवाद देणे,त्यांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य असते,आज भाजप पश्चिम उत्तर मंडळ अध्यक्ष श्री.निलेश निनोरे यांनी श्रीमती कस्तुरबा गांधी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या सेवाकर्मी बंधू भगिनींचा सत्कार करण्याचा योग घडवून आणला व क्षय रोग पीड़िताना जीवनउपयोगी सामग्री देन्यात आली. तसेच साक्षी गोपाल मंदिर येथे वृक्षारोपण पण करन्यात आले.


 कार्यक्रमाला उपस्थित किशोर भाऊ मांगटे पाटील, संजय भाऊ जिरापुरे,महापौर अर्चनाताई मसने,महानगर अध्यक्षा चंदाताई शर्मा,सुमन ताई गावंडे, वैशालीताई शेळके, सारिका ताई जयस्वाल, रंजना ताई विंचनकर माधुरीताई शिरसागर,वर्षाताई गावंडे,रश्मीताई कायंदे, साधना ताई येवले, सोनल ताई शर्मा  पश्चिम मंडळ अध्यक्ष निलेश भाऊ निनोरे, श्यामभाऊ विंचनकर तुषारभाऊ भिरड, अनुप गोसावी सतिश येवले, वैभव मेहरे, रवीभाऊ दुतोंडे, सुनीलभाऊ उंबरकर ,उदय घोगरे, अतुल पतुरकर,गजानन ईचे, अजय देवपुजे,महेन्द्र कायंदे डॉक्टर मेश्राम मॅडम आणि त्यांच्या स्टॉप सहित भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.




महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या