प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मुर्तिजापूर ग्रामीण व शहर तर्फे भव्य रक्तदान शिबिर लकडगंज मुर्तिजापूर येथे संपन्न
रक्तदान आहे, गरजूंसाठी जीवनदान. आमदार : हरीश भाऊ पिंपळे, मुर्तीजापुर
देशाचे यशस्वी पंतप्रधान. मा.ना. श्री नरेंद्रजी मोदी. यांच्या वाढदिवस निमित्ताने 17 सप्टेंबर रोजी. माननीय. खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, भाजपा नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य माननीय आमदार रणधीर भाऊ सावरकर साहेब. तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला, यांचे मार्गदर्शनात, व माननीय.
आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे. यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये युवा मोर्चा मुर्तिजापूर शहर व ग्रामीण तर्फे व ब्लड बैंक साईजिवन रक्तपेढी अकोला यांचे विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी लकडगंज मूर्तिजापूर येथे करण्यात आले. यावेळी माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे, रावसाहेब कांबे, सचिन देशमुख भाजयुमो जिल्हाध्यक्ष, भुषण कोकाटे भाजपा तालुकाध्यक्ष, रितेश सबाजकर भाजपा शहराध्यक्ष, पप्पु पाटील मुळे भाजयुमो तालुकाध्यक्ष, हर्षल साबळे भाजयुमो शहराध्यक्ष, विजय डोईफोडे, अविनाश यावले, राजु कांबे, निलेश मानके, कमलाकर गावंडे, अंगतराव गावंडे, साहेबराव राऊत,कोमल तायडे, अनिल ठोकळ, अशीष गुजांळ, आकाश जाधव, कुलदीप सदार, अभय पाण्डेय,सुनील लछुवाणी, लखन मिलांदे, राम खंडारे, योगेश वाकोडे, राजेंद्र इंगोले, अतुल इंगोले,राम जोशी, अमित नागवान, बबलु भेंलोंडे, विशाल सिंहे, यशवंत आळेकर, अंगतराव गावंडे, श्याम खंडारे, राऊत गुरुजी , रोहित अव्वलवार, अमोल पिंपळे, अतुल लाटा, नितीन मुगल, संजय देवीकर, संतोष गोलाइत, अनिल ठोकळ, गजानन नाकट, नितीन भटकर,विशाल गुप्ता, रोहीत श्रीवास, मनोज गुप्ता, लखन अरोरा, राहुल पाटील, संदिप जळमकर, गोळे, राहुल गुल्हाने राहुल गुल्हाने, अनिल अग्रवाल,मुकेश काळपांडे, निलेश वानखडे, विलास सावळे, सचिन खरतडकर, चेतन चौधरी, किशोर ठाकुर, प्रदीप बोलके तसेच महिला मंडळी - राधाताई तिवारी, डॉ.सुजाताताई मुलमुले, मोनालीताई गावंडे, अनिताताई देविकर, विजयाताई कंझरकर, ज्योतीताई शर्मा, राजश्रीताई बोलके, तसेच समस्त आजी माजी पदाधिकरी व कार्यकर्ते, माजी नगरसेवक, बुथ प्रमुख, सेल प्रमुख, आघाडी प्रमुख व युवा मोर्चा पदाधिकारी भाजपा मुर्तिजापूर शहर व ग्रामीण व भाजपा कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72 वा वाढदिवस अकोला जिल्ह्यात सेवा समर्पण पंधरवाडा खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात प्रदेश सरचिटणीस , जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, संयोजक आमदार हरीश पिंपळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल, मंडल पदाधिकारी व विविध आघाड्याचे प्रमुख तसेच प्रमुख कार्यकर्ते नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यात व महानगरात४२ ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम च्या माध्यमातून जनतेला समर्पित कार्य करण्यात आले रक्तदान वृक्षारोपण, साहित्य वाटप लसीकरण मोहीम, पुश लप्पी लसीकरण मोहीम, गेल्या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचा तसेच लोक भाजपा लोकप्रतिनिधी केलेल्या कामाचा जोगवावा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्ताने करण्यात आले.
गजानन उंबरकर, अशोक गावंडे भूषण कोकाटे रितेश समाजकर महादेवराव काकड गणेश अंधारे रमण जैन, अंबादास उमाळे अमर साबळे, महेंद्र पेजावार, संतोष पांडे राजेंद्र गिरी योगिता पावसाळे एडवोकेट देवाशिष काकड, भगत सचिन देशमुख उमेश गुजर सकावत उल्ला जागीरदार, जयश्री फुडकर चंदा शर्मा अभिजीत गहीलोत, अक्षय जोशी मोहन पारधी उमेश पवार सागर शेगोकार तुषार भिरड संजय जीरापुरे संजय गोडा,सजयगोटफोडेअमोलगोगेनिलेशनिनोरे, माधव मानकर डॉक्टर शंकरराव वाकोडे, रमेश आप्पा खोबरे, आदींच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम करण्यात आले बिगर काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ३०३६ दिवस पंतप्रधान विराजमान राहून इतिहासात नोंद केली आहे. विश्वकर्मा जयंती निमित्त कर्माला प्राधान्य देणारे व सतत 18 तास काम करून आपल्याला आलेल्या भेटवस्तू देशाची पवित्र नदी व या देशाची ओळख असणाऱ्या गंगा मातेच्या स्वच्छता अभियानासाठी निधी अर्पण करणारे तसेच दिवाळी देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत साजरी करणारे एकही दिवस आठ वर्षात सुट्टी न घेणारे 130 कोटी जनतेला आपला परिवार मांडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करू यांचा वाढदिवस जनतेला समर्पित सेवा समर्पण म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा कार्यक्रम जिल्हाभर सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने सुरू राहणार असल्याचाही यावेळी जिल्हा भाजपा सूत्रांनी माहिती दिली.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या