Ticker

6/recent/ticker-posts

वाहळा बू येथील सरपंच पती परशराम भोकरे यांचा उपचार दरम्यान मृत्यू

वाहळा बू येथील सरपंच पती परशराम भोकरे यांचा उपचार दरम्यान मृत्यू 


प्रतिनिधी नासीर शेख

पातूर तालुक्यातील वाहळा बू. येथील सरपंच प्रीती भोकरे, यांचे पती परशराम भोकरे यांचा अल्प आजाराने सोमवार दि.१५ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास निधन झाला आहे.ते गेल्या काही महिन्यापासून आजारी होते, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले होते,त्यांच्यावर काही दिवसापासून अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता,अखेर त्यांचा अल्प आजाराने सोमवारी उपचार दरम्यान निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुली एक मुलगा , आई वडील असा अप्त परिवार आहे.त्यांच्या मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या