उमरा येथे ध्वजारोहण निमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण झाली ,त्या निमित्त जिल्हा परिषद,व रामरावजी गांवडे विद्यालय आणि ज्ञानदीप इंग्लीश स्कुल मध्ये जाऊन शालेय साहित्य वाटप व चाँकलेट दिले. उपस्थिती मधे ऋषिकेश चिपडे, सचिन लाड, द्वारकदास चिपडे, उमेश तानकर, अमर चिपडे, सदीप पायघन, पवन हिरळकार,आकाश पायघन,शरद वाघ,रुपेश ईगळे,सतिश डोलारे,विनायक जावळे,आकाश बरडे,नितीन चिपडे,गणेश सुडोकार,ऋषिकेश सुडोकार,अभिषेक चिपडे,पुढलिक सपकाळ व समस्त मित्र परिवार
0 टिप्पण्या