Ticker

6/recent/ticker-posts

सौ. उमा अंभोरे यांना समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ. उमा अंभोरे यांना समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित             


 जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली यांच्या वतीने मातंग समाजातील महिला उभरते तडफदार खंबीर नेतृत्व सौ. उमा ताई अशोक अंभोरे यांना समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक मानवधिकर सुरक्षा फेडरेशनचे वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. समाजातील सर्व सामान्य तळागळातील महिलाच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याकरिता सर्वपरी पर्यंत करून महिला साक्षीमिकरन करीता पुढाकार घेऊन सदा तत्पर असलेल्या महिलांकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांचा आत्मविश्वास जागृत करण्याचे काम सौ. उमा ताई अंभोर सातत्याने करीत आहेत या कामाची दखल घेत जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशने समाजसेवा रत्न या पुरस्काने सौ. उमा अंभोरे यांना सन्मानित केले आहे.


 जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र अहिर साहेब यांच्या हस्ते हा सन्माचा पुरस्कार देण्यात आला आहे. या वेळेस समाज सेवक विदर्भ प्रमुख बाळासाहेब तायडे विदर्भ महिला प्रमुख सुनंदाचा चांदणे जिल्हाध्यक्ष नंदलालजी सावळे सल्लागार नानाभाऊ सदाशिव रमेश भाऊ वानखडे भूपेंद्र अंभोरे जागतिक न्यूज नेटवर्क चॅनल विदर्भ सेल प्रमुख गंगाधरजी सावळे जागतिक न्यूज चैनल अकोला जिल्हा सेल प्रमुख अशोक अंभोरे उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या