Ticker

6/recent/ticker-posts

दादीधाम परिसरात भादवा उत्सव निमित्त छप्पन भोग दर्शन

 दादीधाम परिसरात भादवा उत्सव निमित्त छप्पन भोग दर्शन


अकोला ‌ अकोला महानगरातील सर्वात जुने राणी सती दादी मंदिर मोठे राम मंदिरात दादीधाम परिसरात भादवा उत्सव निमित्त छप्पन भोग दर्शन तसेच श्री राणी सती दादी मंगल पाठ सुप्रसिद्ध गायिका उमादेवी राजेंद्र शर्मा यांच्या मधुर वाणी व मातृशक्ती यांच्या उपस्थितीत 26 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी 11 ते संध्याकाळी सात वाजता पर्यंत 56 भोग दर्शन तसेच दुपारी तीन ते सात पर्यंत मंगल पाठ कार्यक्रम श्री रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव समिती तसेच नमो नारायणी, श्रीराम हरिहर संस्था आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्याधरबाल मुकुंद अग्रवाल; संजय अग्रवाल mp3 सेल, प्रेम गोयल यांनी दिली. सर्व जाती धर्म आणि पंथातील मातृशक्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या उत्सवामध्ये सहभागी होत असतात मनोकामनापूर्ती सोबत प्रत्येकाच्या हातातून सेवा घडावी सर्वसामान्यांना आपला उत्सव व दादी ची भक्ती श्रद्धा प्रगट करण्यासाठी सदैव खुले दालन मोठ्या राम मंदिरात सतत 85 वर्षापासून सुरू आहे. जूना मार्केट आणि मोठ्या राम मंदिरा परिसरात हा उत्सव परंपरेने चार पिढीपासून साजरा करण्यात येत आहे नमो नारायणी सातत्याने श्री दादींच्या भक्ती आणि श्रद्धेच अकोला विदर्भ आणि देशभरात महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे तेरा दिवस सतत विदर्भात विदर्भात मंगल पाठ करणाऱ्या नमो नमोनारायणी ग्रुप सातत्याने अकोल्या शहरामध्ये व या मंदिर परिसरात चार उत्सव साजरा करत असतो. 


26 ऑगस्ट रोजी मंगल पाठ व 27 ऑगस्ट रोजी श्री दादी महा अभिषेक सकाळी नऊ ते 11 पर्यंत वेदपाठी ब्राह्मणांच्या वेदमंत्राने होणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमनदेवी अग्रवाल विनायक शांडिल्य गुरुजी, विजय अग्रवाल, रमेश लड्डा अमित लड्डा मनीषा शर्मा मनीषा बेरोजा, कुंजबिहारी जाजू कृष्णा राठी किसन गोपाल पुरोहित महेंद्र पुरोहित किशोर खंडेलवाल सोनलअग्रवाल मनीषा प्रमोद अग्रवाल, गिरीराज तिवारी अनिल मानधने गिरीश जोशी, राजू बालाजी शर्मा हरीश चौधरी हिम्मत चौधरी, सुशील पोद्दार, विकी झुंझुनवाला गिरीश सिंघानिया, चंदा शर्मा चंदा तिवारी संगीता अग्रवाल, आरती विनोद शर्मा ज्योती शाम शर्मा सरोज शर्मा मनोज अग्रवाल कृष्णा अग्रवाल आशा गोयंका ओम प्रकाश गोयंका संतोष गोयंका, नारायण सोनेरी वाल, दीपक शर्मा प्रकाश भुसारी मनीषा अनासने हेमंत शर्मा चंद्रशेखर खडसे रामभाऊ देशमुख राजेंद्र शर्मा आधी कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या