Ticker

6/recent/ticker-posts

चान्नी पोलिसांची गोमांस विक्रीवर धाड,६५ किलो गोमांस जप्त, एकास अटक, एक फरार

चान्नी पोलिसांची गोमांस विक्रीवर धाड,६५ किलो गोमांस जप्त, एकास अटक, एक फरार 


पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत शिरपूर येथे गोमांस विक्री करताना चान्नी पोलिसांनी धाड टाकून ६५ किलो गोमास जप्त केला आहे.शिरपूर येथे शेख हारून यांच्या घरासमोर दोन भाऊ गोमास विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे,दत्ता हिंग्णे, ज्ञानेश्वर गीते, सुरेश चव्हाण,यांनी सापळा रचून बुधवार दि.१७ ऑगस्ट रोजीच्या सकाळी ६ वजताच्या सुमारास धाड टाकून शेख इरफान याला अटक केली तर शेख शाहरुख,हे फरार होण्यास यशस्वी झाला, चान्नी पोलिसांनी दोघे भावाविरुद्ध महाराष्ट्र सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या