Ticker

6/recent/ticker-posts

अखेर आरोपी राहुल मस्के ची न्यायालयात शरणागती

अखेर आरोपी राहुल मस्के ची न्यायालयात शरणागती


खदान पोलीस ठाण्यात दाखल आहे कलम 376 चा गुन्हा 

अकोला --खदान पोलीस ठाण्यात राहुल मस्के यांच्या विरोधात अप नं 22/2022 नुसार कलम 376 ,452, 354,384 323,342,506,504,सेक्शन 34 अन्वये दाखल असून या प्रकरणी विद्य उच्च न्यायालयात अटकपूर्व जमानत साठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता त्यामुळे अखेर आज 17 ऑगस्ट रोजी विद्य अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात शरणागती पत्करली आहे त्यामुळे आरोपी राहुल मस्के याला पोलिसांच्या ताब्यात न देता न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश आज ता 17 ऑगस्ट रोजी न्यायालयाने दिला आहे या प्रकरणी आरोपी राहुल मस्के यांच्या वतीने ऍड मोतीसीह मोहता यांनी काम पाहिले


माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न आहे 

माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला समोर करून मला राजकारणात बदनाम करून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आरोपी राहुल मस्के याने आज न्यायालयात शरणागती पत्करण्या पूर्वी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या