Ticker

6/recent/ticker-posts

रामदेव बाबा जन्मोत्सव 28 ऑगस्ट रविवार रोजी महारुद्राभिषेक

 रामदेव बाबा जन्मोत्सव 28 ऑगस्ट रविवार रोजी महारुद्राभिषेक


अकोला शहरातील प्राचीन व जागृत रामदेव बाबा मंदिर मोठे राम मंदिर परिसरात रामदेव बाबा जन्मोत्सव 28 ऑगस्ट रविवार रोजी महारुद्राभिषेक तसेच रुद्राक्ष अनुष्ठान तसेच जन्मा जागरण कार्यक्रम होणार असल्याची माहिती अनिल मानधने, गिरीराज तिवारी सुमनदेवी अग्रवाल, बनवारीलाल बजाज, मनीषा प्रमोद अग्रवाल यांनी दिली. संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्ण मोठ्या राम मंदिरात तसेच जुना कॉटन मार्केट परिसरात प्राचीन रामदेव बाबा मंदिर व अकोला जिल्ह्यात रामदेव बाबा भक्तीची श्रद्धाची अध्यात्म क्षेत्राची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या 85 वर्षाची परंपरा चार पिढीची सेवा समाजातील सर्व जात-पात धर्मभाषा तील सर्व भक्तांना सोबत घेऊन भक्ती श्रद्धा संस्कार परंपरा सोबत मानवतेचा धर्म केवळ गप्पांचा बाजार न करता लहान मोठ्यांचा भेदभाव न करता आर्थिक पातळीपेक्षा भक्ती महत्त्वाची ही भावना लक्षात घेऊन सर्वसामान्यांचा व गोरगरिबांच्या भक्तीचा मार्ग आधार घेऊन श्री रामदेव बाबा सेवा समिती व रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव समिती नमो नारायणी श्रीराम हरिहर संस्था सातत्याने कार्यरत आहे. अन्नदान जलसेवा अन्नदान जलसेवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आयुर्वेदिक आरोग्य सेवेमध्ये सातत्याने अनेक वर्ष काम करणाऱ्या समितीने उत्सवासोबत मानवतेच्या कार्याला सदैव गती दिली आहे


 स्वर्गीय सुरज करण जोशी स्वर्गीय ओमप्रकाश जोशी स्वर्गीय सत्यनारायण बजाज स्वर्गीय बालकिसन चांडक स्वर्गीय मोहनलाल भैया हिरालाल अपूर्वा सोनलाल तापडिया, रामाकिसनजी पण पालिया जाजू परिवार, मोहनलाल छावछरीया नारायण सरकी वाले, नथमलजी अगरवाल छगनलालजी शर्मा , डालू सोनारी वाल नारायण सोनेरी वाल, बनवारीलाल सोनारी वाल, नंदलाल मानधने, लक्ष्मण भुसारी, सत्यनारायण तापडिया, ओम प्रकाश गोयंका रमेश लड्डा एडवोकेट महेंद्र पुरोहित बनवारीलाल बजाज विकी झुंजून वाला प्रेम गोयल सुभाष गोयल संजय अग्रवाल बालमुकद अग्रवाल विद्याधर अग्रवालराजु बालाजी शर्मा, सतीश गोयंका, संतोष गोयंका, गिरधर ठाकरे सागर भारुका शरद चांडक कुंजबिहारी जाजू, कमल जाजू दिलीप टावरी कृष्णा राठी गोपाल ठाकूर विलास अनासने प्रकाश खत्री मनोहर खंडेलवाल किशोर खंडेलवाल पुरुषोत्तम खंडेलवाल, देवकिसन राठी मोहन गुप्ता सागर तिवारी भक्तांनी भक्तीचा मार्ग विस्तार केला आज अकोल्यात 12 मंदिर आहेत आणि सतीचे तीन मंदिरे असून रामदेव बाबा उत्सव निमित्त 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते एक वाजता पर्यंत महारुद्राभिषेक रामदेव बाबा तसेच रुद्राक्षाचा नेपालीतून काठमांडू पशुपतीनाथ मंदिरातून भक्तांच्या उद्धारासाठी व कल्याण साठी अनुष्ठानित तसेच शिवपुराणांमध्ये वर्णित पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून रुद्राक्षाचे महात्म्य धारणविधीसह कुंजबिहारी जाजू अनुसया जाजू विनय अंजली जोशी, पवनी हरी चौधरी, सुनिता संतोष गोयंका,कवीता अनिल मानधने शीला गिरीराज तिवारी, अनुपमा श्रीधर तिवारी, मनीषा प्रमोद अग्रवाल, मनीषा विलास अनासने, आशा सतीश गोयंका मीरा ओमप्रकाश गोयंका, हिम्मत चौधरी अनिता प्रशांत लोया, अमित लड्डा धनु अढाऊ, कवीता विद्याधर अग्रवाल विनायक शांडिल्य गुरुजी हे यजमान म्हणून पूजेत बसणाऱ्या तसेच वेदपाठी अकरा ब्राह्मण विशेष पूजा अर्चना करणार आहे तसेच 28 तारखेला दुपारी दोन ते साडेसहा वाजता पर्यंत रिसोड येथील सुप्रसिद्ध जन्मा गायक सागर गोपाल बोहरा यांच्या मधुर वाणीत रामदेव बाबा यांच्या कथेचे गुणगान व भजन संदेश कार्यक्रम मोठ्या राम मंदिरात होणार आहे 29 ऑगस्ट सोमवार रोजी हरतालिका तसेच रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव निमित्त भक्तांसाठी सुदामा खिचडी प्रसाद वितरण मोठ्या राम मंदिर परिसरात होणार आहे सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव समिती श्रीराम हरिहर संस्था व नमो नारायणी तर्फे करण्यात आली आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या