अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये मदत जाहीर
अकोला भाजपा शिवसेना महाराष्ट्रातील सरकारने मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये मदत जाहीर केली व दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर करून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केलं याबद्दल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, किशोर पाटील तेजराव थोरात रामदास लांडे श्रीकृष्ण मोरखेडे, गणेश कडारकर माधव मानकर वेंकट ढोरे शिवाजीराव देशमुख प्रभाकर मानकर शंकरराव वाकोडे बाळासाहेब आपोतीकर हिरासिंग राठोड मनोहर राहणे, सचिन देशमुख, उमेश पवार अंबादास उमाळे राजू काकड भूषण कोकाटे रितेश समाजकर महेंद्र पेजावार अमोल साबळे रमण जैन अभिजीत गेहलोत, अशोक गावंडे कनक कोटक महेंद्र गोयंका गजानन उंबरकार रमेश आप्पा खोबरे केशव ताथोड आदींनी सरकारचे अभिनंदन केले आहे गेल्या 41 दिवसात जनहितार्थ निर्णय घेऊन सबका साथ सबका विकास सबका प्रयास मे महाराष्ट्राचा विकास घडवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचीही भाजपाने म्हटले आहे
0 टिप्पण्या