Ticker

6/recent/ticker-posts

माजी आमदार बळीरामजी सिरस्कार यांच्या भाजपा प्रवेशाने जिल्ह्यातील भाजपामध्ये चैतन्याचे वातावरण

माजी आमदार बळीरामजी सिरस्कार यांच्या भाजपा प्रवेशाने जिल्ह्यातील भाजपामध्ये चैतन्याचे वातावरण



बाळापुर मतदा वार संघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करणारे भारिप बहुजन महासंघाचे दहा वर्ष प्रतिनिधी करणारे माजी आमदार यांनी अकोला पूर्वचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्री रणधीर सावरकर जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा माजी ऊर्जामंत्री बावनकुळे तथा भाजपाचे राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनात भेट घेतली व दिनांक 20 ऑगस्ट रोजी अकोला येथे श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाज गवपा प्रवेश करण्याचे निश्चित झाले अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक प्रतिमा असणारे नेतृत्व व सर्व सामान्य जनतेची समरस असणारे व्यक्तिमत्व च्याभाजपा प्रवेशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


 भाजपाचे लोकप्रिय आमदार श्री गोवर्धन जी शर्मा तसेच अकोट मतदार संघाचे प्रकाश भाऊ भारसाकडे साहेब मुर्तीजापुरचे लोकप्रिय आमदार हरीजी पिंपळे तसेच विधान परिषदेचे सदस्य वसंतजी खंडेलवाल तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते तेजराव थोरात यासह संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे सर्व त्यांच्या संमतीने न्याय देण्याच्या भूमिकेमुळे माजी आमदार श्री बळीराम भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित केलेले आहे बाळापुर मतदार संघाचे सर्व समीकरणे बदलणार असून येणाऱ्या काळात भाजपाला बहुजन समाजाचे सामर्थ्यवान नेतृत्व लाभणार आहे संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या संख्येने असणाऱ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे संपूर्ण विदर्भात भाजपाची ताकद वाढणार आहे अकोला जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष व लोकप्रिय नेते रणधीर भाऊ सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ धोत्रे व बुलढाणा जिल्ह्याचे आमदार श्री संजय भाऊ कुटे यांच्या नेतृत्वात श्री बळीराम सिरस्कर यांनी भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित केली असून पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक दृष्टीने कार्य करण्याचे निश्चित केले आहे श्री बळीरामजी सिरस्कार यांचे भाजप प्रवेश यामुळे अकोला जिल्ह्यात आधीच कमकुवत असणाऱ्या राष्ट्रवादीला त्यांच्या पक्ष बदलामुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसणार आहे सदर व पक्षप्रवेशासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे श्री जयंतभाऊ मसणे विजुभाऊ अग्रवाल सचिन कोकाटे श्री राजेश बेले हिरासिंग राठोड व राजूभाऊ उगले तथा बाळापुर तालुका भाजपा अध्यक्ष श्री अमोल भाऊ साबळे व पातुर तालुका भाजपा अध्यक्ष रमण जैन इत्यादी भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून 20 ऑगस्ट रोजी उमरी स्थित सावित्रीबाई ज्योती फुले विद्यालयाच्या प्रांगणात कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांसह प्रवेश करण्याचे निश्चित केले असून त्याचा संपूर्ण जिल्ह्यातील फायदा होणार हे निश्चित


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या