Ticker

6/recent/ticker-posts

साक्षी मानधने आय सी ए आई दवारा ऑल इंडिया 2022 सीए फायनल सनदी अधिकारी परिक्षेत मिळाले प्रावीण्य

साक्षी मानधने आय सी ए आई दवारा ऑल इंडिया 2022 सीए फायनल सनदी अधिकारी परिक्षेत मिळाले प्रावीण्य 


अकोला सुप्रसिद्ध सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रणीय तथा माहेश्वरी समाज प्रतिष्ठित नागरिक नंदलाल गंगाराम मानधने यांची नात साक्षी हिने आयसीए आई दवारा ऑल इंडिया 2022 सीए फायनल सनदी अधिकारी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करून यश संपादन केले आहे. धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत तसेच युवा उद्योजक अनिल मानधने सौ. कविता यांची कन्या साक्षी हिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांनी आपल्या यशाचे गुरुजन आई वडील आजोबा मोठी बहीण तसेच सीए खटोड यांना देते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या