श्री ढांढण वाली दादीजी अखिल भारतीय २२ वाँ बसंतोत्सव आज पासून आरंभ
अकोला । श्री ढांढणवाली दादीजी के देश विदेश परिजन, परिवार राज राजेश्वर नगरीमध्ये आले असून त्यांची वेगवेगळे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे आज सकाळी अकोल्याची ग्रामदैवत राजेश्वर याची विशेष आराधना करून राजस्थान ढाढणदेवी विशेष आलेली प्रतिमा पूजन प्राणप्रतिष्ठा व सर्व भक्तांच्या कल्याणाची कामना करणारा कार्यक्रम होणार असून सकाळी साडेआठ वाजता विशेष पूजा अर्चना होणार आहे तसेच दुपारीअकोला शहरातील सुप्रसिद्ध कलाकार यांनी केलेले विशेष रथावर देवीची प्रतिमा सह येथील महिला पथक तसेच इंडिया जाक्यासह राणी सती मंदिर रिझर्व माता पंचायत समिती गांधी चौक मोठे राम मंदिर कपडा बाजार गांधी चौक मार्गे राणी सती मंदिरावर शोभायात्रेचे समापन होऊन राणीमहल पोलीस लान भक्ती भावाने पूजा अर्चना होऊन कलकत्ता सुरत अहमदाबाद हैदराबाद जयपूर इथून आलेल्या कलाकारांच्या सजावटीने आकर्षक माता दरबार भक्तांच्या कल्याणासाठी स्थापित करण्यात येणार आहे तसेच 17 तारखेला. सकाळी नऊ वाजता पोलीस लॉन इथे मंगल पाठ होणार आहे तसेच 101 महिला मंगळ कळस घेऊन सहभागी होणार आहे तसेच समाजातील सर्व घटक तसेच भारतीय आणि बजाज परिवार यांची कुलदेवी शहरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत कार्यकर्ते व धार्मिक सामाजिक क्षेत्रातील आदरणीय समाजसेवक या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून आमदारशनिवार गोवर्धन शर्मा अकोला आंतरराष्ट्रीय ढाढण देवी वसंत उत्सव राजराजेश्वर नगरीमध्ये 16 आणि 17 जुलै रोजी होत असून यानिमित्ताने तयारी अंतिम चरणात असून देशभरातील देवीभक्त यांच्यासाठी वेगवेगळे व्यवस्था तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामदेवता राजेश्वर यांना साकडे घालून कार्यक्रमाला आरंभ होणार आहे. हा कार्यक्रम ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक अध्यात्म क्षेत्राला दिशादर्शक ठरवण्याच्या दृष्टीने शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत विविध समाजातील भक्तगण वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सुख सुविधा तसेच भव्य दिव्य व सर्वांची मनोकामनापूर्तीसाठी आराधना करण्यासाठी कार्यरत झाले आहे
अकोला शहरातील आमदार गोवर्धन शर्मा, डॉक्टरजुगल किशोर चिरानिया रमेश चांडक अशोक धानुका बनवारीलाल बजाज अरविंदसोनाला वाला, महेंद्र खेतान दिलीप खत्री अतुल नहाटा, ग्यारसीलाल शर्मा बंटी कागलीवाल, निकेश गुप्ता, एडवोकेट सत्यनारायण जोशी गिरीश जोशी गिरीराज तिवारी केदार शर्मा श्याम शर्मा उर्फ उमेश शर्मा डॉक्टर राठी नमो नारायणी वसंत बाछुका नवल अगरवाल दिनेश गुजराती गोपाल भारतीय दीपक भटिया सिताराम बजाज अजय बजाज कृष्णा बजाज महेश बजाज अजय बजाज मनीष बजाज राजू बजाज संतोष बजाज आशा गोयंका अग्रवाल महिला मंडळ, अग्रवाल युवक मंडळ, विकी झुंझुनवाला ओम प्रकाश गोयंका, कैलास मामा अग्रवाल, कमल किशोर अग्रवाल, प्रेम गोयल मनोज अग्रवाल, दादर अग्रवाल संजय अग्रवाल mp3 चंदा तिवारी, शितल जैन, जगदीश बाछु का, पुष्पा वानखडे चित्रा बापट रेखानालट, पल्लवी मोरे, अजय पांडे, गणेश पाटील, मंगल पाठ मंडळ, आधी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून 16 जुलै रोजी शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता राजराजेश्वर मंदिर येथे अभिषेक होऊन त्रिशूल यांचे पूजन होऊन राज राजेश्वर यांना आमंत्रित करण्यात येणार आहे तसेच दुपारी तीन वाजता राणी सती दादी मंदिरासमोरून भव्य शोभायात्रा मंगल कळस तसेच नाशिक मोरया ढोल दिंड्या सोबत निघणार आहे तसेच संध्याकाळी सात वाजता संगीतमय कार्यक्रम, 17 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता ढाढण देवी मंगल पाठ दुपारी तीन वाजता सुप्रसिद्ध कलाकारांच्या भजनाने राणीलान पोलीस लान जिल्हा परिषद रोड इथे कार्यक्रम होणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी कार्यरत असून जवळपासदोन हजार पेक्षा जास्त भाविक भक्त बाहेरगाव वरून येणार आहे असून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे उमा लहरी नवीन जोशी मूलचंद बजाज संजय अग्रवाल सुप्रसिद्ध गायक यावेळी आपली सेवा प्रदान करणार आहे तसेच कलकत्ता सुरत उज्जैन हैदराबाद जयपुर येथून विशेष शृंगार देवीचं करण्यात येणार आहे अकोल्यातील अध्यात्म धार्मिक क्षेत्राला प्रेरणादायी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती ढाढणदेवी सेवा समितीतर्फे करण्यात आली आहे .16 से प्रारंभ होनेवाले वसंतोत्सव कार्यक्रम की शानदार तैयारियाँ पूर्ण हो चुकी हैं. दि.16 को प्रथम विशाल आयोजन शोभायात्रा स्वरूप में *दादीजी का नगर भ्रमण*
दोपहर ३.०० बजे से श्री रानी सती मंदिर से प्रारंभ होकर शोभायात्रा नगर भ्रमण करते हुए पुलिस लॉन . इसके बाद श्रध्दा,पवित्रता का *भजनों की हाऊजी* का
रात्रि ८.०० बजे से अकोला में पहली बार अद्भुत कार्यक्रम आयोजित है.
इसी तरह रविवार को भी देश भर से पधारे भक्तजनों के सहभाग और सहयोग के साथ मंगल पाठ से प्रारंभ होकर पूरे दिन बढिया से बढिया कार्यक्रम आयोजित हैं. दादीजी के सभी श्रध्दालु सादर आमंत्रित हैं, ऐसा निवेदन आयोजक,श्री ढांढण सेवा समिति, अकोला ने किया है.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या