मलकापूर येथे डिजिटल मोजणी
खूप दिवसापूर्वी वार्ड क्रमांक 30 मलकापूर इथे नाल्या व पाईप लाईन यांचे निवेदन माझ्यामार्फत दिले होते. आज त्याचं शासनाकडून मलकापूर मधील पाईप लाईन व नाल्या यांची डिजिटल मोजमाप करण्यात आली.
काँग्रेसचे संदेश भाऊ वानखडे यांच्या कामाला यश मिळाले आहे. तीन महिने आधी वार्ड क्रमांक 30 येथें नाल्या पाईपलाईन यांचे निवेदन संदेश भाऊ वानखडे व मलकापूर रहिवासी यांच्यामार्फत दिले होते आज त्याचा शासनाकडून मलकापूर येथील डिजिटल मोजणी करण्यात आली.
0 टिप्पण्या