Ticker

6/recent/ticker-posts

ई-क्लास गाय रान जमिनीवर अतिक्रणवर शेती करू देण्याची मागणी

 ई-क्लास गाय रान जमिनीवर अतिक्रणवर शेती करू देण्याची मागणी


मुर्तिजापूर तालुक्यामध्ये गेल्या 20ते 25वर्षापासून अनेक भूमीहीन शेतमजुर यांनी ई क्लास गाय रान जमिनीवर अतिक्रण करून आपले कुटुंब चे पालन पोषण करीत आहे .नुकताच सर्व ई क्लास गाय रान जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे अतिक्रमण धारक वर उपासमारी व कुटुंबातील मुला चा शिक्षणाचा खर्च कसा करावा या विवचनेत आहेत शुक्रवारी 100ते 150 शेतमजुरी वंचित बहुजन आघाडी चे भैया साहेब तायडे,मोहन रोकडे,पंकज वानखेडे,यांचे नेतृत्वात जीप अधक्षा व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेऊन वाहिती करीत असलेल्या अतिक्रमित जनिमी सोडून इतर ई क्लास गाय रान जमिनीवर वृक्ष लागवड करावी याबाबत निवेदन दिले


 मुर्तिजापूर तालुक्यामध्ये गेल्या 20ते 25वर्षापासून अनेक भूमीहीन शेतमजुर यांनी ई क्लास गाय रान जमिनीवर अतिक्रण करून आपले कुटुंब चे पालन पोषण करीत आहे .नुकताच सर्व ई क्लास गाय रान जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे अतिक्रमण धारक वर उपासमारी व कुटुंबातील मुला चा शिक्षणाचा खर्च कसा करावा या विवचनेत आहेत शुक्रवारी 100ते 150 शेतमजुरी वंचित बहुजन आघाडी चे भैया साहेब तायडे,मोहन रोकडे,पंकज वानखेडे,यांचे नेतृत्वात जीप अधक्षा व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेऊन वाहिती करीत असलेल्या अतिक्रमित जनिमी सोडून इतर ई क्लास गाय रान जमिनीवर वृक्ष लागवड करावी याबाबत निवेदन दिले. वंचित बहुजन आघाडीचे भैयासाहेब तायडे पंकज वानखडे मोहन रोकडे शशिकांत सरोदे राजकुमार खांडेकर ज्ञानदेव वानखडे रमेश गवई धम्मानंद वानखडे रामकृष्ण वानखडे प्रवीण वानखडे संजय जाधव शेकडो भुमिनहीन शेतमजूर उपस्थित होते ता.मूर्तिजापूर जिल्हा अकोला




महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या