Ticker

6/recent/ticker-posts

विष्णुपंत खेडकर विद्यालय मधून कु. स्नेहल प्रमोद वानखडे चे भरभरीत यश

विष्णुपंत खेडकर विद्यालय मधून कु. स्नेहल प्रमोद वानखडे चे भरभरीत यश


जुने शहर सरस्वती नगरस्थित विष्णुपंत खेडकर विद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्नेहल प्रमोद वानखडे दहावीमध्ये भरभरीत यश संपादन केले आहे. या वर्षी सदर विद्यालयामधून 55 विद्यार्थी पैकी 28 विद्यार्थी हे 75 टक्के गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केले आहे. यंदाच्या दहावी च्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलीमधून पहिली बाजी कु. स्नेहल प्रमोद वानखडे हिने 88.00 टक्क्याने पास झाली आहे. गणित सारख्या कठीण समजल्या जाणाऱ्या विषयामध्ये तिने 100 पैकी 90 गुण प्राप्त केले आहे.

कु.स्नेहल प्रमोद वानखडे आपल्या यशाचे श्रेय आई, बाबा, भाऊ तसेच शाळेतील शिक्षकवृंद यांना देत आहे. शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी कु.स्नेहलला पुष्पगुच्छ देवून वर्षाव केला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या