अकोला महानगरात भाजपचा जल्लोष
खा. श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. गोवर्धनजी शर्मा, आमदार तथा जिल्हा अध्यक्ष श्री. रणधीरभाऊ सावरकर, आ. वसंतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष . विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ. अर्चनाताई मसने यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे विधानपरिषद मध्ये पाच उमेदवार विजयी झाल्याबाबत मोठ्या प्रमाणात जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला श्री किशोरभाऊ मांगटे पाटील, माधव मानकर संजय जिरापुरे, संजय गोटफोडे, संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, विनोद बोर्डे,जयंतराव मसने ,गिरीश जोशी, राजेंद्र गिरी,गणेश अंधारे, देवाशीष काकड, संतोष पांडे, निलेश निनोरे, अमोल गोगे, पवन महल्ले, धनंजय धबाले, सागर शेंगोकार, सतीश ढगे, दिप मनवा नी, राहुल देशमुख, रणजित खेडकर,सौ चंदाताई शर्मा, सौ सुनीता ताई अग्रवाल, सौ, चंदा ताई ठाकूर,सौ. सुमनताई गावंडे, सौ अश्विनी ताई हातवळणे,सौ रंजना ताई विंचनकार, सौ आरती घोगलिया, सौ अनिता चौधरी, जान्हवीताई डोंगरे, सौ शितल रुपारेल, सौ निकिता देशमुख,सौ प्रणिता समरीतकर, सौ अनुराधा नावकार, सौ वर्षाताई,हरिभाऊ काळे, बाळ टाले, विजय इंगळे,अनिल गरड, सतीश ढगे, अजय शर्मा, आशिष पवित्रकार, संजय झाडोकार, शाम विंचनकार, विक्की ठाकूर, चंद्रकांत रुपारेल, मनोज साहू, मनिष बुंदेले, श्रीकांत गावंडे, मनोज वानखडे, संग्राम इंगळे, मयुर जाधव, आनंद बलोदे, श्रीकृष्ण मोरखडे, दिलीप सांगळे, हरिष काळे, रमेश करिहार, राजेश चौधरी, विनोद मापारी, आनंद बलोदे,सुभाष खंडारे, प्रकाश घोगलिया, बाळ टाले, मिलिंद राऊत, संदीप शेगोकार, कुणाल शिंदे,दिलीप मिश्रा, सतीश येवले, सुनील कांबळे, अमोल गीते, केशव पोद्दार, हेमंत सूनरीवाल, केशव हेडा,अमोल मोहोकार, नितेश पाली, महेश गोंधलेकर, रवी शुक्ला, उज्वल बामनेट, शर्मा,सचिन देशमुख, कार्तिक मानकर, बंशी चव्हाण, भुषण इंदोरीया, नितीन राऊत, रुपेश यादव, अंकुश गायकवाड, योगेश पाल,अक्षय सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या