भाजपा अकोला महानगर येथे भटके विमुक्ती महिला आघाडी ची बैठक संपन्न
भाजपा अकोला महानगर येथे भाजपा कार्यालय ,अकोला येथे भटके विमुक्त महिला आघाडीची बैठक मा. खासदार तथा माजी केंद्रीय राज्य मंत्री श्री. संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात तथा आ. श्री. गोवर्धनजी शर्मा, आ. श्री. रणधीरभाऊ सावरकर (जिल्हा अध्यक्ष), आ. श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, मा. श्री. विजयभाऊ अग्रवाल ( महानगर अध्यक्ष) सौ. अर्चनाताई मसने , डॉ. सौ. उज्वलाताई हाके ( प्रदेश अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी ) सौ. रश्मिताई जाधव (विदर्भ अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी ) यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सौ. उज्वलाताई हाके यांनी भटके विमुक्त महिलांनी एकत्र येऊन काम करावे तसेच समाजाच्या प्रगतिसाठी महिलांनी प्रत्येक गाव पातळीवर गावाचे तसेच महानगरात दुर्गम भागातील एरियामध्ये भटके विमुक्त जातीचे पालक म्हणून स्वीकार करावे आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी व्हावे. तसेच सौ. रश्मिताई जाधव यांनी आपल्या भाषणात आजच्या मेळाव्याचे आयोजना बाबत प्रशंसा केली. आणि अकोला महानगरात होत असलेल्या विकास कामाची स्तुति केली.
या बैठकीत महानगरातील श्री. माधव मानकर, संजय गोटफोडे, अमोल गिते, सौ. सुमनताई गावंडे, सौ. चंदाताई शर्मा, सौ. जयश्रीताई राठोड,(नागपुर) डॉ जयश्रीताई गुट्टे (वाशिम) , सौ. प्राजक्ता ताई माहीतकर (कारंजा लाड), सौ. वैशालीताई देवकते, सौ. प्रणिता समरीतकर सौ. साधनाताई येवले, डॉ.संगीताताई सुरंजे, सौ. संगीता पाली, कु. खुशी पाली, सौ. मोहिनीताई मांडलेकर, कु. प्रियंका वाडेकर, सौ. अनीताताई चौधरी, सौ. शिंदेताई, राहुल इंगळे, दिलीप कनकर, राजेश चिलवंत, देवीदास पाचपोर सदानंद जायभये, गजानन वाडेकर, रोहित अव्वलवार, गणेश चिलवंते, श्रीकृष्ण ठाकरे, विवेक देवकते, प्रमोद चव्हाण, फुलसिंग इटोरिया, अक्षय आवारे, लखण पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार श्री गोवर्धनजी शर्मा यांच्या स्थानिक विकास निधीतून रिंग रोड येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न
मा.केंद्रीय मंत्री श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल, महानगराध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ अर्चनाताई मसने, सौ सुमनताई गावंडे, श्री विनोदभाऊ मापारी, श्री विजयभाऊ इंगळे, सौ शारदाताई ढोरे, श्री जयंतराव मसने, श्री राजेंद्र गिरी, यांच्या प्रमुख उपस्थितीत *अकोला पश्चिम मतदार संघाचे विकास पुरुष आ.श्री गोवर्धनजी शर्मा* यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक 21 मध्ये मित्रशक्ती कॉलोनी, रिंग रोड मनपाच्या खुल्या जागेवर सामाजिक सभागृह व नागरिकांसाठी शासकीय जागेत ओपन जिम चे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले
या कार्यक्रमाला महानगर सरचिटणीस संजय गोटफोडे, मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ अंधारे, सौ चंदाताई शर्मा, वैकुंठराव ढोरे,सचिन देशमुख, कुणाल शिंदे, राजेशभाऊ रेड्डी, रितेश जामनारे, तसेच श्री दत्त मंदिर ट्रस्ट चें अध्यक्ष तुषार उज्जनकर, सुधीर पुँडेकर , अमित पवार , अनिरुद्ध धांडे, रवि काकड, अनंत देशमुख , देवदत्त उज्जनकर, भूषण काकड़े, निलेश गावंडे, मयूर वलोकार, विलास देशपांडे , इंगले काका , देशमुख काका , श्री बीबेकर, सरक़टे काका ,मिश्रा काकू, दीपक जोशी , गजानन भगत, काकड़े काका , क़लमकर काकू, श्रीकृषणा सोनोने, सुरेंद्र देशमुख , श्री थोरात ,श्री शर्मा आदी दक्षिण मंडळातील पदाधिकारी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या