Ticker

6/recent/ticker-posts

नेहरू पार्क येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना 125 व्या पुण्यतथीनिमित्त भावपुर्ण विनम्र आदरांजली

नेहरू पार्क येथे  क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना 125 व्या पुण्यतथीनिमित्त भावपुर्ण विनम्र आदरांजली


आज दिनांक दहा मार्च रोजी स्थानिक नेहरू पार्क येथे सावता  परिषद अकोला याच्या  वतीने भारतीय महिलांना,ज्ञानाचा आणि प्रेरणेचा प्रकाश देणार्‍या, महान आद्य समाज क्रांतीकारक, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना 125 व्या पुण्यतथीनिमित्त भावपुर्ण विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच संध्याताई देशकर यांच्या हस्ते माळी समाजातील महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हाध्यक्ष मनिष हिवराळे प्रा.डॉ. संतोष हुशे  रामदास खंडारे सुनिल उंबरकर वाशिम जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग  कोठाडे बाळकृष्ण काळपांडे प्रभाकर ब़ोळे राजेश जावरकर प्रवीण वाघमारे लक्ष्मण निखाडे ज्ञानेश्वर बोदडे संगीता बेलसरे माया इरतकार सतीश चोपडे शारदा धनोकार रवि अढाऊ दिपक सदाफळे संजय देशकर निखिल उके संजय घाटे डॉ स्नेहलता नंदरधने नंदकिशोर बहादुरे मोहन बेलसरे वैशाली राहटे मधुकर वावगे रेखा बनकर निता बागडे अनिल राऊत प्रा बोबडे सागर कांबळे अमोल राऊत करण उके अविनाश लहाने गणेश गोलाईत श्रीकांत डहाके अविनाश दिनेश सोळंके  चेतन पागृत प्रा माहे राजेश गिरे निशिकांत बडगे अर्चना कलोरे प्रशांत कलोरे प्रशांत गांजरे संजीव देशकर निखिल उके वाहण्यासाठी समाज बांधवां मोठ्या उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या