Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भ माझा पार्टीची लता दीदीला भावपूर्ण श्रध्दांजली

विदर्भ माझा पार्टीची लता दीदीला भावपूर्ण श्रध्दांजली 


भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे दिनांक सहा फेब्रुवारीला दुःखद विधन झाले. त्यांच्या निधना ने भारत देशाची अपरमीत हानी झाली आहे. गानसम्राज्ञी लतादीदी यांना विदर्भ माझा पार्टीच्या वतीने जील्हा कार्यालय संमीत्र कॉम्प्लेक्स महसुल कॉलनी अकोला येथे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अजाबराव ताले, महानगर संपर्क प्रमुख श्रीकृष्ण कुकडे, अल्पसंख्याक युवक सेना अध्यक- अजहर खान पठान, बाळापूर तालुका अध्यक्ष भिका अहीर, सचीव प्रताप धारकर, महासचीव राहुल जाधव, संतोष ठाकुर, विश्वासराव ताले, पुर्णाजी काकड, शेख अलीब मुतलीब, शेख रीयान, गणेश सोनोने, इस्माईल भाई, गोपाल सादु, शेख इरफान आदी कार्यकर्ते उपस्थीत होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या