Ticker

6/recent/ticker-posts

बार असो.च्या ऊपाध्यक्षपदासाठी एड. संतोष गोळे रिंगणात

बार असो.च्या ऊपाध्यक्षपदासाठी एॅड. संतोष गोळे रिंगणात 


अकोला- 1155 विधिज्ञ सदस्य असलेल्या अकोला बार असो.ची निवडणूक ही आगामी दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी होत आहे.अध्यक्ष,उपाध्यक्ष,महिला उपाध्यक्ष व सहसचिव पदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल 12 उमेदवार निवडणुक रिंगणात असून चुरस सुरू झाली आहे. बार असो.च्या ऊपअध्यक्षपदासाठी एॅड. संतोष गोळे रिंगणात उतरले आहेत.
या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 7 फेब्रुवारी असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ विधिज्ञ एड उदय नाईक कामकाज बघत आहे.या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी तिन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत उपाध्यक्ष पदासाठी दोन,महिला उपाध्यक्षसाठी तीन व सहसचिव पदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एॅड. संतोष गोळे  एक अनुभवी व्यक्तिमत्त्व असून या निवडणुकीत नवे चित्र निर्माण करण्यासाठी सर्व उमेदवार प्रयत्न करीत आहेत.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या