Ticker

6/recent/ticker-posts

जुने शहर भगवंमय काँग्रेस चे पदाधिकारी शिवसेनेत

जुने शहर भगवंमय काँग्रेस चे पदाधिकारी शिवसेनेत 



दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दाबकी  रोड शिवादल चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव व  महाराज वरती उत्तम असे व्यखान झाले त्या नंतर  हिंदुहृद्य सम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांचा 80 % समाजकारण 20 % राजकारण हे वाक्य आत्मसात करून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना कार्याध्यक्ष मा उद्धव साहेब ठाकरे युवा नेतृत्व युवा शिव सेना अध्यक्ष तथा राज्याचे पर्यवारण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांचा आदेशान्वये  शिव सेना अकोला लोकसभा संपर्क प्रमुख मा वैशाली ताई घोरपडे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख मा प्रकाश जी शिरोडकर


 पश्चिम विधानसभा प्रमुख बाळासाहेब शिंत्रे बाळापूर मतदार संघाचे लाडके आमदार तथा जिल्ह प्रमुख मा नितीन बाप्पू देशमुख अकोला पश्चिम शहर प्रमुख राजेश भैया मिश्रा नगर सेवक शशी भाऊ चोपडे नगरसेविका मंजुषा ताई शेळके यांचा  तथा महिला व पुरुष पदाधिकारी याचा उपस्थित  सर्व भगवे मय वातावरणात करत मा नितीन भाऊ ताकवले व धीरज दादा सरोदे समर्थकांनी शिव सेनेत प्रवेश केले


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या