Ticker

6/recent/ticker-posts

तेल्हारा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शिवजयंती व संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी

तेल्हारा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शिवजयंती व संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी



 राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शिवजयंती व संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजाननराव भटकर प्रदेश कार्याध्यक्ष तसेच माभाऊ उंबरकार  जिल्हाध्यक्ष  प्रवीण  चोपडे व माजी जिल्हाध्यक्ष  नंदकिशोर ढाकरे तसेच महीला जिल्हाध्यक्षा प्रतिभाताई शिरभाते संज्योती ताई मांगे सौ वाडेकरताई आणि तेल्हारा तालुकाध्यक्ष  नागोराव ठोसर यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाला विश्वनाथ शेगोकार ,पुंडलिक  गव्हाळे काशिराम गव्हाळे महादेव भटकर अशोकराव रेवस्कार समाधान गव्हाळे श्रीकृष्ण ठोसर संतोष डांगे गजानन डांगे प्रकाश पवार सुनील गोयल महेश दादाराव इंगळे वासुदेव चोपडे सिसोदिया गजाननराव रेवस्कार रविंद्र पिंजरकर श्रीराम गवई संतोष चंदन संतोष पिंजरकार रामदास टाले गोपाल गोरे बाळकृष्ण बुंदे पंकज गव्हाळे प्रकाश गव्हाळे रामदास गव्हाळे सागर गव्हाळे एकनाथ क्षिरसागर संतोष गव्हाळे अशोक गव्हाळे संदीप टाले गजानन चिमणकार इत्यादी समाज बांधव व महिला मध्ये   प्रा.विधा गव्हाळे पदमा ठोसर शारदा ठोसर वंदनाताई शेगोकार सुष्मा शेगोकार वाडेकर ताई छाया गव्हाळे सौ गव्हाळे ताई भांबेरी सौ इंगळे ताई तेल्हारा मायाताई रेवस्कार सौ चंदन ताई दहीगावआदी  समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सचिन कुमार गव्हाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन  गजाननराव रेवस्कार यांनी केले


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या