751 कोटी राम नाम जप पुस्तिका वितरण - आमदार गोवर्धन शर्मा
अकोला
751 कोटी राम नाम जप पुस्तिका अकोला पंचक्रोशीतील 27 हजार घरांच्या माध्यमातून संकल्प कृती करून सर्वांचा कल्याण राम राज्य, सर्वांच्या कष्ट निवारण ची भावना घेऊन श्री रामनवमी शोभायात्रा समितीने हा उपक्रम धर्म अध्यात्म संस्कृती एकता व सर्वांचीच भावना निर्माण होण्यासाठी असल्याचे प्रतिपादन समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
आज श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने 121 ठिकाणी श्री राम नाम पुस्तिका वितरणाचा काम सुरू झाला आहे मोठे राम मंदिर, जागेश्वर मंदिर रामदेव बाबा श्याम बाबा मंदिर रानी सती दाजी मंदिर , विठ्ठल मंदिर गणेश मंदिर गजानन महाराज मंदिर संतोषी माता मंदिर नगर येथील राम मंदिर स्वामी समर्थ केंद्र, डाबकी रोड करताहनुमान मंदिर, अनिकट हनुमान मंदिर, माळीपुरा गजानन महाराज मंदिर दुर्गा माता मंदिर भागात तसेच विविध पक्षाच्या माध्यमातून वितरण कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष विलास अनासने होते.
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने गेल्या सदतीस वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या भगवा ध्वज वितरण कार्यक्रमानंतर यंदा श्री रामनवमी शोभायात्रा समितीने श्री राम नाम लेखन पुस्तिका वितरण करून 751 कोटी रामनामाच्या जपाचा संकल्प केलेला आहे या संकल्पाला अकोला पंचक्रोशीतील जनता जनार्दन यशस्वी करणार असाही विश्वास समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केला.
यावेळी अनिल मानधने सुहासिनी धोत्रे धोत्रे, गिरीराज तिवारी, अशोक गुप्ता ब्रिजमोहन चितलांगे डॉक्टर अभय जैन, गिरिष जोशी नीलेश नीनोरे सतीश ढगे योगिता पावसाळे, पुष्पा वानखडे रमेश अल्करी निखिल बैस, मनीष बाछुका नितीन जोशी साधना येवले बाळकृष्ण बिडवई सोनल अगरवाल दुर्गा जोशी सुमन देवी अग्रवाल, संतोष पांडे विजय इंगळे सारिका देशमुख मनीषा भुसारी मालती रणपिसे, गणेश पावसाळे अभिजीत बांगर, धनंजय धबाले बाळू देशमुख, टोनी जयराज,सुमन अग्रवाल चंदा ताई शर्मा अग्रवाल ज्योति शर्मा आरती शर्मा अरुणा जानोरकार रुपाली जानोरकार शीतल अग्रवाल प्राची अग्रवाल तारा छागानी माया अग्रवाल सरोज शर्मा रजनी लड्ढा श्रीमती आय चीत श्रीमती सीमाताई चिने चित्रा बापटरवी दुतोंडे वसंता मानकर, श्याम घाटे, सतीश नवलेसतिश येवले, सारिका ताई देशमुख: आशा बिबेकर ' अंकिता शिंदे ' सुनिता मालवणी. प्रभावती देशमुख. माया कराळे. बेबी पाटील सुनील शर्मा. मीनाक्षी . रेखा पागृत. विमल मापारी. संध्या लोहकपुरे.
सारिका ताई देशमुख: सुमन पाटील. मयुरी पाटील मंगला देशमुख ममता शर्मामनिषा ताई अनासनेमहेंद्र खंडोडियाराधा कृपा सत्संग मंडळराधा कृपा प्रभात फेरीविश्व जागृती केंद्र
सारिका ताई देशमुख:विश्व मानव मंदिर करुणाताई इंगळे भाग्यश्री मापारी चंदाताई शर्माजलाराम मंदिर आर्यासुभाषराव म्हैसने माजीनगरसेविका सौ मंगला म्हैसने देशमुखमनोज साहू, डॉक्टर कपिल लड्डा,
चंदा ठाकुर नीता बागडी देवेंद्र तिवारी बन्सी चव्हाण विकी ठाकूर,मांगीलाल लतुरिया आशा गोयंकाअलका देशमुख सुगंधा गावंडे मीरा वानखडे कल्पना अडचुले पद्माअडचुले संतोषी शर्मा, रेखा नालट इंदुताई वाकळे वैशाली सावजीश्री राजेशजी वानखडे, रवीजी मोरगावकर, सुधीरजी जोशी, जोशी ताई, शुभांगी कुलकर्णी, ज्योती नफाडे, ,दामोदर काका व कैलास रांपिसे, सुळे ताई, चंदन बटवे ताई आधी मी अथक परिश्रम घेतले
0 टिप्पण्या