Ticker

6/recent/ticker-posts

पुर्वाचा गिनीज रेकॉर्ड 5 तासात एकूण 51 पर्यावरण पूरक गणपती बनविले

पुर्वाचा गिनीज रेकॉर्ड  5 तासात एकूण 51 पर्यावरण पूरक गणपती बनविले



अवघ्या 7 वर्षीय कु.पूर्वा प्रमोद बगळेकर स्कूल ऑफ स्कॉलर  शाळेची विद्यार्थिनी हिने  5 तासात एकूण 51 पर्यावरण पूरक गणपती बनविले ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 17 जानेवारी 2022 ला घेतल्या गेली ,व तसा ई-मेल इंडिया बुक ऑफ रेकोर्ड यांचे अधिकृत संकेत स्थळावरून कळविण्यात आले पुढे तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा करायचा आहे,तसेच मास्टर ट्रेनर बनून पर्यावरण पूरक गणपतीचे प्रशिक्षण लहान मुलांना देण्याचे तिचे यावर्षी चे नियोजन आहे, तिने 5 वर्षांची असताना कोहिनूर महाराष्ट्र कीड  पुणे ह्या   कार्यक्रमा मध्ये कॉन्फिडन्ट कीड म्हणून पुरस्कार प्राप्त केला आहे .ती ज्युनिअर महाराष्ट्र स्पर्धा 2021 मध्ये त्यामध्ये प्रथम विजेती  ठरली आहे.सध्या ती एका शॉर्ट फिल्म मध्ये भूमिका करत आहे.


भारतीय जनता पार्टी अकोला महानगर महिला आघाडी तर्फे आ.आदरणीय सौ. सुहासिनीताई धोत्रे,सौ.गंगादेवीजी शर्मा,सौ.मंजुषाताई सावरकर,महापौर सौ.अर्चनाताई मसने,सौ.पुष्पाताई खंडेलवाल,महानगराध्यक्ष श्री विजुभाऊ अग्रवाल आणि सौ.सुनीताताई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आज 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कु.पूर्वा चे तिच्या घरी जाऊन महापौर सौ.अर्चनाताई मासाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भाजपा महिला आघाडीतर्फे तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

पोलीस वसाहतीचा 25 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा

अकोला
भारतीय जनता पार्टी महायुतीच्या कार्यकाळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी उपलब्ध करून देऊन आपल्या सतत मागणीला मान्यता देऊन दिवस-रात्र कर्तव्य पालन करून असामाजिक तत्वावर वचक निर्माण करणारे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारणीस काम सुरू केले चांगल्या वसाहत निर्माण करण्याचं काम गेल्या वर्षभरापासून पूर्णत्वाचा असतानासुद्धा उद्घाटना अभावी पोलीस कर्मचाऱ्यांना राहता येत नव्हते परंतु 25 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा होत आहे.


 हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असून पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो त्यामुळे रामदास पेठ पोलिस मुख्यालय पीएसआय कॉटर यांची दुरुस्ती झाली पोलीस वाढती लोकसंख्या वाढती पोलिसांची संख्या लक्षात घेता पोलिसांच्या निवासस्थानाची समस्या निकाली लागण्याचा काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं


 त्याबद्दल देवेंद्र फडणवीस व यासाठी पाठपुरावा ला समर्थन देणारे खासदार संजय भाऊ धोत्रे, आपले सहकारी रणधीर सावरकर व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य यामुळे पोलीस दलाला उपयोगी पडणारी पोलीस वसाहत दोन लोकार्पण सोहळा हा सामाजिक दायित्व व कर्तव्याचा पालन करणार आहे पोलीस आयुक्त कार्यालय व विमानतळ हे दोन प्रश्न तसेच गेल्या दोन वर्षापासून निधीअभावी विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या नावाचा उल्लेख करून आपल्या मागणीची पूर्तता क्रीडा संस्कृती भवन निर्माण केले ते काम पूर्णत्वास गेल्यास व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले आहे तेही सुरू झाल्यास जनतेला सोय उपलब्ध होऊ शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निधीमुळे जिल्ह्याच्या सामाजिक समस्या निकाली लागल्या ते लोकहितार्थ सुरू करण्यात यावे या अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या