भगवान के घर देर है अंधेर नही, 12ही आमदारांचे निलंबन मागे- भाजपा अकोला
अकोला
ओबीसींना न्याय मिळावा ओबीसीच्या प्रश्नासाठी विधिमंडळात आवाज उठवणारे भाजपाच्या बारा आमदारांना गेल्या एका वर्षापासून निलंबित करण्याचा प्रताप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी ने केला होता. परंतु तालिबान वृत्ती व हुकूमशाही करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना नेत्यांनी कोणतेही कारण नसताना भाजपाचे आमदार हरीश पिंपळे आशिष शेलार डॉक्टर संजय कुटे सह बारा आमदारांना निलंबित केले होते या संदर्भात वारंवार दात मागण्यावर सुद्धा लोकशाहीची गप्पा करणाऱ्या शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीने याकडे दुर्लक्ष केलं भाजपाचे आमदार आशिष शेलार व आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी न्यायालयात दाद मागण्याचा वर न्यायालयाने या सरकारला निलंबन करण्यासंदर्भात निर्देश दिले परंतु आमदारांचे म्हणणे एकता कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही रीतसर अर्ज केल्यावर सुद्धा लोकशाही मानणारे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीने निलंबन रद्द केलं नाही आज हायकोर्टाने 12 आमदारांचे निलंबन रद्द करून न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचा कृतीने सिद्ध केला भगवान के घर देर है अंधेर नही सत्य सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही हो सकता हे कृतीने सिद्ध झाले याबद्दल अकोला जिल्हा भाजपा तर्फे न्यायव्यवस्थेचे अभिनंदन आभार व संघर्ष करणारे ओबीसी समाजासाठी 12 आमदारांचे सुद्धा अभिनंदन जिल्हा खासदार संजय धोत्रे अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने यांनी केले आहे
0 टिप्पण्या