राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा च्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिवॉण दिन संपन्न
.................................
अकोला -राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा च्या वतीने दि 6 /12 /2021 रोजी गुरु माउली मोटर ड्रायविंग स्कूल अकोला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिवॉण दिन संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये मा गजानन भाऊ भटकर विदर्भ प्रमुख. व मा रामभाऊ उंबरकर प. युवा प्रमुख याच्या उपस्थित व जिल्हा अध्यक्ष मा प्रविण भाऊ चोपडे. शहर अध्यक्ष. शिवलाल भाऊ इंगळे. शहर युवा प्रमुख सुमीत पानझाडे. जेष्ठ नागरिक अध्यक्ष मा. पांडुरंग वाडेकर. जिल्हा महासचिव सुनिल झेड गवई.
महीला जिल्हा अध्यक्षा प्रतिभाताई शिरभाते. महानगर अध्यक्षा श्रीमती. छायाताई इंगळे. राज्य कार्यकारिणी सदस्य. संज्योती मांगे. महीला जिल्हा कार्याध्यक्ष. संध्या भटकर . महीला उपाध्यक्ष वर्षाताई चिमकर.यांच्या उपस्थित कोवीड 19 च्या सर्व नियमाचे पालन करुण व शोशल डिस्टिंशीगचे पालन करुन आयोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिवॉण दिनाच्या कार्यक्रम संपन्न झाला. सर्व प्रथम. डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. निलेश बोरकर. सुनिल इंगळे.रमेश भटकर भास्करराव शिरभाते मनोज मालखेडे, आकाश कळसकर, विष्णू वेरूळकर, सतीश इंगळे ... हे उपस्थित होते व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारित्र्यावर उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. सुनिल झेड गवई यांनी केले सुमीत पानझाडे यांनी केले
....................................
0 टिप्पण्या