Ticker

6/recent/ticker-posts

समाजकार्य महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन*

समाजकार्य महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन



स्थानिक श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी अकोला येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. केशव गोरे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले यावेळी ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संकेत काळे तसेच  समाजकार्य महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. रावसाहेब ठोके प्रा. डॉ. संदीप भोवते  प्रा. डॉ. सुधीर देशमुख प्रा. डॉ. गणेश बोरकर प्रा. डॉ. कविता कावरे मॅडम  प्रा. डॉ. बळीराम आवचार डाॅ.दिपाली देशमुख प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार प्रा. नवनाथ बडे प्रा. मनोहर वागतकर प्रा. डॉ. अर्चना धर्मे प्रा. डॉ. केतन वाकोडे प्रा. डॉ. बळवंत पाटील प्रा. डॉ. प्रेमसिंग जाधव प्रा. पांडुरंग पाचपुते डॉ. सुगत मोहोड व सहा.आयुक्त कार्यालय अकोला येथील श्री.सुभतकर श्री उमेश वाघ  श्री. दांदळे कार्यक्रमाला उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या