Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक

लोकनेते आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक


अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनांमध्ये विदर्भातील मातब्बर क्रिकेट संघ सहभागी झाले व सगळ्या क्रिकेटप्रेमींनी भरपूर आनंद घेतला अकोला जिल्ह्यात अतिशय लोकप्रियता मिळवलेला क्रिकेट टूर्नामेंट सामना ठरला. आज 19 डिसेंबर रोजी बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते *माजी मंत्री गुलाबराव गावंडे तसेच प्रदेश उपाध्यक्ष संतोषदादा कोरपे, माजी आमदार तुकाराम जी बिडकर, माजी आमदार हरिदासजी भदे*, *माजी आमदार बळीरामजी सिरस्कार*, *राष्ट्रवादी नेते राहुलभाऊ डोंगरे* व अनेक गणमान्य जिल्हाभरातील पदाधिकारी या सोहळ्यामध्ये उपस्थित होते.


 *आयोजक*
*संग्राम गुलाबराव गावंडे*
*जिल्हाध्यक्ष*
*आनंद पिंटू वानखडे*
*जिल्हा महासचिव*
*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अकोला जिल्हा*



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या