Ticker

6/recent/ticker-posts

विजय संकल्प दिनदर्शिकेचे झाले लोकार्पण

 विजय संकल्प दिनदर्शिकेचे झाले लोकार्पण



काल भारतीय जनता पार्टी अकोला महानगर अध्यक्ष व प्रभाग क्रं 05 चे नगरसेवक विजयजी अग्रवाल यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही आपल्या विकास कामाचा लेख जोखा व आपल्या कार्याची माहिती सामान्य जनते पर्यंत पोहोचावी या उद्देशाने दिनदर्शिकेचे विमोचन काल माजी केंद्रीय मंत्री ना.संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर,आ.गोवर्धनजी शर्मा,आ.वसंतजी खंडेलवाल,महापौर अर्चनाताई मसने,उप महापौर राजेंद्रजी गिरी जयंतराव मसने यांच्या हस्ते झाले.


यावेळी कार्यक्रमाला पुष्पाताई खंडेलवाल,सुनीताताई अग्रवाल,चंदाताई शर्मा,सुमनताई गावंडे,गीतांजलीताई शेगोकार,सारिकाताई  जयस्वाल,संजय गोटफोडे,अक्षय गंगाखेडकर,देवाशिष काकड,संतोष पांडे,गणेश अंधारे,अमोल गोगे,तुषार भिरड,जस्मितसिंग ओबेरॉय,उमेश गुजर,अक्षय जोशी,शिवा हिंगणे,सारंग देव,प्रफुल कानकिरड,धनंजय धबाले,आनंद शर्मा,देवेंद्र तिवारी,वैकुंठ ढोरे,भूषण सारसे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

माता अन्नपूर्णा देवी अन्नधान्य सोबत भक्तांना प्रसन्न होणारी व पालन पोषण करणारी
अकोला
माता अन्नपूर्णा देवी हे अन्नधान्य सोबत भक्तांना प्रसन्न होणारी व पालन पोषण करणारी असून भगवान शिव सुद्धा अन्नपूर्णा माता कडुन भिक्षा घेऊन कार्यरत राहते त्यांच्या जयंतीनिमित्त तसेच प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा माता प्रसन्न रहावी यासाठी श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्यावतीने आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने व समितीचे अध्यक्ष विलास अनासने यांच्या उपस्थितीत स्थानिक संत गजानन महाराज द्वारा स्थापित मोठ्या राम मंदिरात व अन्नपूर्णा माता मंदिरात व डाबकी रोड स्थित रोड परिसरात सोनल शर्माजी यांच्या निवासस्थानी विशेष पूजा अर्चना  ब्राह्मणांच्या उपस्थितीत करण्यात आली पुष्पा वानखडे, अर्चना शर्मा आरती शर्मा सुमन ताई अग्रवाल रेखा चंदन बटवे रेखा नालट चित्रा बापट, गीता सोनवणे इंदूताई वानखडे सारिका देशमुख सविता देशमुख प्रमोद कांबळे जागृती अस वारे कुमुद शर्मा विमलाताई तिवारी चंदाताई अगरवाल, मालती रणपिसे मनीषा भुसारी शीला तिवारी, गीतांजली शेगोकार सुषमा देशपांडे, सुनीता जोशी सोनल  अगरवाल यांनी भाग घेऊन माता अन्नपूर्णा जयंतीनिमित्त कार्यक्रम केले अशोक गुप्ता,   डॉक्टर अभय जैन ब्रिजमोहन चीतलांगे गिरीश जोशी अनिल मानधने, गिरीराज तिवारी नवीन गुप्ता मोहन गुप्ता बाळकृष्ण बिडवई संदीप वाणी नितीन जोशी राम ठाकूर, रोहित तारकर स अजय शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या