🌻संविधान गौरवदिन🌻BRCF विभाग अकोला कडून साजरा(संपन्न)करण्यात आला. !!
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ दि.२६/११/२०२१ रोजी सायं.६ वा.खेडकर नगर अकोला येथे संपन्न(साजरा)झाला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भिमराव अंबाडकर होते.त्यांचे स्वागत संघटनेचे श्री विष्णु वाडेकर यांनी केले."संविधान(राज्य घटना-पुस्तिका)चे पूजन अध्यक्ष यांनी पुष्प-पुष्पहार घालून केले तसेच घटनाकार भारतरत्न ड़ॉ. बाबासाहेब यांचें तैलचित्र प्रतिमेला सुद्धा हार-पुष्प अर्पण करण्यात आले.दरम्यान सदर कार्यक्रमात श्री मधुकर वानेडकर,श्री प्रल्हाद शेगोकार,श्री श्रीराम राखोंडे,श्री रामभाऊ ताजने,श्री राम शेगोकार,श्री देविदास खंडारे,सौ.सपना गव्हाळे इत्यादी विचारवंतांनी (वक्त्यांनी) संविधाना-प्रति आपले मनोगत व्यक्त केले.व संविधाना मुळे च आपला भारत देश धर्मनिरपेक्ष व अखंड असल्याचे आपले भाषणातून विचार प्रगट केले.
आणि सदर कार्यक्रमात उपस्थिती श्री महादेव कळसकर,श्री निरंजन गव्हाळे,श्री महादेव इंगळे,श्री लक्ष्मण पदमने,श्री पुंजाजी शेगोकार,श्री टाले, श्री जानराव पुजारी,श्री रूपराव चंदन,श्री ओंकार चिमनकर,श्री ओंकार धुमाळे,श्री गजानन वाडेकर, श्री मेघश्याम ठोसरे,श्री आत्माराम भटकर,श्री महादेव गवई, श्री किसन पदमने,श्री नितिन ठोसर इत्यादि विचारवंत-समाज बांधव हजर होते.सर्वांचे उपस्थितीत संविधान उध्येशिका वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन श्री शेषराव गव्हाळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री गजानन काकड़े यांनी केले व नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
==================
==================
वानेडकर परिवारातर्फे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली.
अकोला :
स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून त्यांची पहिली जयंती साजरी करणारे समाजक्रांतीचे जनक थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या 131 व्या स्मृतिदिनानिमित्त वानेडकर परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸. क्रांतिसूर्य-महात्मा ज्योतिबा फुले यांचें पुण्यतिथी निमित्त BRCF विदर्भ विभाग अकोला तर्फे त्यांचे पावन-स्मूर्ति स विनम्रता पूर्वक आदरांजली।
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ अकोला :-- भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशन अर्थात BRCF विदर्भ विभाग अकोला कडून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३१ व्या पावण-स्मृतिदिन निमित्त सुधीर कॉलनी-अकोला येथे दि.२८ नोव्हेन्बर रोजी सायं.६ वा.भवपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. श्री भरतभूषण पनझाड़े हे होते.महात्मा फुले यांचें तैलचित्र प्रतिमेस पुष्पहार-पुष्प अर्पण करण्यात आले तथा अध्यक्ष यांचें स्वागत संघटनेचे पदाधिकारी यांनी केले.विचारवंत वक्ते श्री मधुकर वानेडकर ,श्रीराम राखोंडे,श्री पांडुरंग वाडेकर,श्री रामभाऊ ताजने इत्यादी वक्त्यांची भाषणं झालित सर्वानीच महात्मा फुले हे महामानव स्त्री शिक्षणा चे जनक व पुरस्कर्ता,बहुजन समाजाचे उद्धारक,समते साठी वर्ण व्यवस्थे विरूद्ध संघर्ष करून लढा देणारे लढ़वैय्ये महापुरुष होते.अशा प्रकारे विचार प्रगट केले.या कार्यक्रमात बहु-संख्येने समाज बांधव हजर होते.पुढील प्रमाणे श्री भिमराव अंबाडकर,श्री जगदेव टाले, श्री विष्णु वाडेकर,श्री महादेव इंगळे,श्री ओंकार चिमनकर,श्री निरंजन गव्हाळे,श्री सारंगधर डाखोडे, श्री ओंकार धुमाळे,श्री गजानन वाडेकर,श्री आत्माराम भटकर,श्री मेघश्याम ठोसरे,श्री नरहरी राजगुरु,श्री संतोष डामरे इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री राम शेगोकार गुरुजी यांनी केले.अध्यक्षीय भाषणा नंतर आभार प्रदर्शन श्री मेघश्याम ठोसरे साहेब यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली. 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 =======================
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या